पुणे : येथील एका व्यावसायिकाची आसाममधील गुवाहाटी (Guwahati) शहरातील पंचतारांकीत हॉटेलमध्ये हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी गुवाहाटी पोलिसांनी (Police) तरुणीसह दोघांना अटक केली आहे. संदीप सुरेश कांबळे (44, रा. येरवडा) असे मृत व्यावसायिकाचे नाव आहे. तर अंजली शॉ आणि विकासकुमार शॉ असे अटक केलेल्या संशयीत आरोपींची नावे आहेत. (A businessman […]
Pune Fire News: महिन्याभरापूर्वी उद्घाटन झालेल्या ससूनच्या नव्या इमारतीला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) आग लागल्याची माहिती मिळताच (Pune Fire News) अग्निशमन मुख्यालयातून एक आणि नायडू अग्निशमन केंद्र येथून एक अशी दोन अग्निशमन वाहने घटनास्थळी रवाना करण्यात आली आहेत. (Pune News) ही आज दिनांक 09 रोजी राञी 8•10 वाजेच्या सुमारास […]
पुणे : आज माझ्यावर झालेल्या हल्ल्याला केवळ पुणे पोलीस जबाबदार आहेत. त्यांना हल्ला होणार हे माहिती होते. मात्र त्यानंतरही त्यांनी सिनेमातील पोलिसांसारखी केवळ बघ्याची भूमिका घेतली. महाराष्ट्राचे पोलीस दल भाजपने (BJP) विकत घेतले आहे, असा गंभीर आरोप करत ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे (Nikhil Wagle) यांनी आज (9 फेब्रुवारी) निर्भय बनो सभेतून भाजप आणि पोलिसांवर सडकून […]
Nikhil Wagale : हल्ल्यात आमची सर्वांची डोके वाचले. त्यामुळे जोपर्यंत आमची डोकी वाचली तोपर्यंत हल्लेखोरांनो तुमचं काहीही खरं नाही. असा इशारा ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे (Nikhil Wagale) यांनी दिला. त्यांच्या पुण्यातील ‘निर्भय बनो’ या कार्यक्रमादरम्यान भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी पोलीस संरक्षणात कार्यक्रम स्थळी येत असलेल्या निखिल वागळे यांची गाडी फोडली. मात्र या घटनेनंतर […]
Nikhil Vagale : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याबाबत अक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा दावा करत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे (Nikhil Vagale) यांच्यावर आज (9 फेब्रुवारी) भाजपच्या कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला केला. असीम सरोदे यांच्या घरापासून ‘निर्भय बनो’ सभेला येत असताना डेक्कन भागातील खंडोजी बाबा चौकात आक्रमक भाजपच्या कार्यकर्त्यांनी वागळे यांची गाडी […]
मिरज : पतीसोबत भांडण झाल्यानंतर सासर सोडून कराडला जाणाऱ्या आणि चुकून मिरजला पोहचलेल्या 23 वर्षीय विवाहितेवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा, त्यानंतर तिला लग्नासाठी कर्नाटकात नेऊन तिची चार लाखांत विक्री केल्याचा आणि परस्पर लग्न लावून दिल्याचा अत्यंत धक्कादायक आणि घृणास्पद प्रकार उघड झाला आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या कृत्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात […]