Supriya Sule : राज्यात लोकसभा निवडणुकांची तयारी जोरात सुरू झाली आहे. यंदा बारामती मतदारसंघाची जास्त चर्चा होत आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळेच असतील (Supriya Sule) हे स्पष्ट आहे. तर महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित नसला तरी सुनेत्रा पवार निवडणूक लढतील असे सांगण्यात येत आहे. सुप्रिया सुळे यांनी तर प्रचाराला सुरुवातही केली आहे. आताही त्यांनी अजित […]
Ajit Pawar News : विश्वास देवकाते यांच्या एका कार्यकर्त्याला मोक्काच्या कारवाईतून वाचवलं असल्याचं वादग्रस्त विधान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार हालचाली सुरु असतानाच बारामतीत आयोजित सभेत अजित पवार यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. अजित पवार यांच्या या विधानामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. एक उपमुख्यमंत्री गुन्हेगारांना […]
Sharad Pawar on Nilesh Lanke : गेल्या काही दिवसांपासून पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा सुरू आहेत. दरम्यान, आज लंके यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची पुण्यातील कार्यालयात भेट घेत पत्रकार परिषद घेतली. यावेळी लंके यांनी आपण राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार यांच्या विचारधारेवरच मी चाललो, असं म्हटलं. तर […]
Baramati Loksabha : मागील काही दिवसांपासून राज्यात लोकसभा निवडणुकांसाठी (Loksabha Election) सर्वच पक्षांकडून मतदारसंघांची चाचपणी सुरु आहे. अशातच राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी आता बारामती लोकसभेच्या जागेवर दावा केला आहे. अद्याप यावर कोणताही निर्णय महायुतीकडून घेण्यात आलेला नसला तरी बारामती लोकसभेची जागा महायुती अजितदादांनाच देणार असल्याचं बोललं जात आहे. याच शक्यतेला भाजपकडून दुजोरा […]
पुणे : भाजपनं लोकसभेसाठी राज्यातील 20 उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. यात पुण्यातून माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भाजप पुण्यातून कुणाला संधी देतं याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. मोहोळ यांच्या नावासह जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांचे नावदेखील चर्चेत होते. मात्र, त्यांना डावलतं भाजपनं मोहोळ यांच्या […]
Shambhuraj Desai : शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई ( Shambhuraj Desai ) यांनी बारामतीमध्ये शिंदे गटाचे माजी मंत्री विजय शिवतारे ( Vijay Shivtare ) यांनी निवडणुक लढवण्याच्या घोषणेवर आपली प्रतिक्रिया दिली. देसाईंच्या या प्रतिक्रेयेने मात्र अजितदादांचं टेन्शन वाढलं आहे. कारण देसाई म्हणाले की, शिवतारे यांनी व्यक्त केलेलं मत म्हणजे ते पक्षाचं मत नव्हे. ते त्यांचं […]