one killed in indapur-pune: पुणेः पुणे शहर (Pune) व जिल्ह्यात गुन्हेगारीने डोकेवर काढले आहे. इंदापूर (Indapur) शहरातील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी बसलेला एकाला पाच ते सहा जणांनी संपविले आहे. दोघांनी सुरुवातीला दोन पिस्तूलमधून गोळीबार केला. तर त्यानंतर पाठीमागून आलेल्या पाच ते सहा जणांनी कोयत्याने वार केला आहे. अविनाश धनवे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असल्याची माहिती […]
Loksabha Election : लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election)बिगूल वाजला असून, देशात सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. तर महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात पुणे (Pune) जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात सात मे रोजी बारामती (Baramati Loksabha) लोकसभा मतदारसंघासाठी, तर चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी पुणे शहर, शिरुर, मावळ […]
सांगली : काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम आणि विशाल पाटील या दोघांनीही लोकसभा (Lok Sabha Election) निवडणुकीपूर्वीच अर्धी लढाई जिंकली आहे. परंगपरागत काँग्रेसकडे (Congress) असलेला सांगली (Sangli) मतदारसंघ शिवसेनेकडे जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले होते. मात्र या दोघांनीही दिल्लीपर्यंत धडका मारुन हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे खेचून आणला आहे. त्यामुळे विशाल पाटील यांच्या जीवात जीव आला आहे. […]
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोग (Lok Sabha Election) आजच करणार आहे. तरी देखील महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा मिटलेला नाही. वंचित बहुजन आघाडीला आघाडीत सामील करून घ्यायचे आहे. परंतु, किती जागा द्यायच्या यावर अजूनही एकमत होऊ शकलेले नाही. काल आघाडीच्या नेत्यांनी अकोला व्यतिरिक्त ज्या दोन जागांचा प्रस्ताव दिला होता तो वंचित आघाडीच्या […]
IAS Rajendra Bhosale appointed PMC Commissioner : राज्यातील काही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. आता पुणे महानगरपालिका आयुक्तपदी (Pune Municipal Corporation) राजेंद्र भोसले (Rajendra Bhosle) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर विक्रम कुमार यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्यावर एमएमआरडीए (मुंबई) अतिरिक्त आयुक्तपदी जबाबदारी देण्यात आली आहे. Pune : टायरमध्ये घालण्याचा इशारा देणाऱ्या अजित पवारांकडून […]
Ajit Pawar : पुणे शहरात गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारीचा आलेख हा वाढतच आहे. कोयते गॅंग, ड्रग्ज तस्कर ते दहशतावादी कनेक्शन यामुळं शहरात कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. याची पालकमंत्री अजित पवारांनी गांभीर्याने दखल घेतली. त्यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांनी अलीकडेच कुख्यात गुंड गजा मारणेची भेट घेतली होती. त्यानंतर अजित पवारांनी (Ajit Pawar)जाहिररित्या […]