Dhananjay Munde : विधीमंडळ पक्षातील बहुमताच्या आधारे पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला बहाल करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला. या निकालानंतर पुण्यात युवक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार गटावर हल्लाबोल केला. अजित पवार यांच्याविरोधात (Ajit Pawar) बोलल्यास आता राष्ट्रवादीचे तरुण शांत बसणार नाहीत, […]
पुणे : ललित कला केंद्रातील राडा आणि ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे (Nikhil Wagale) यांच्यावरील हल्ला पुणे शहर भाजपला चांगलाच महागात पडला आहे. पुण्यातील या दोन्ही ठिकाणच्या घडामोडींमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. शैक्षणिक संस्थांसह पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद हे राष्ट्रीय स्तरावर उमटले. त्यामुळे निवडणूक जवळ (Lok Sabha Election) आली असताना पक्षाची प्रतिमा केवळ शहरातच […]
पुणे : ड्रग तस्कर ललित पाटील (Lalit Patil) पळून गेल्याचे प्रकरण अद्याप शांत झालेले नसतानाच ससून रुग्णालयातून आणखी एका आरोपीने पळ काढला आहे. मार्शल लीलाकर असे या आरोपीचे नाव होते. सोशल माध्यमावरून रील्स आणि कमेंट करून कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याच्या पत्नीला धमकवल्या प्रकरणी पोलिसांनी त्याला दोन दिवसांपूर्वी अटक केली होती. त्यानंतर त्याला […]
Raj Thackeray on Ajit Pawar : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray हे अयोध्येतील वादग्रस्त बाबरी मशीदीची वीट घेऊन पुण्यात आले. यावेळी त्यांनी आपल्यासोबतची वीटपुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळाकडे सुपूर्द केली. यावेळी मंडळाकडे संग्रहित असलेले दुर्मिळ फर्मान पाहून राज ठाकरेंनी अजित पवारांविषयी (Ajit Pawar) केलेल्या वक्तव्याने सर्वांनाच हसू आलं. पुणे हादरले ! एकाला संपवून आरोपीची […]
killed one and shot the accused and committed suicide पुणेः पुणेः मुंबईतील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या व आरोपीची आत्महत्येच्या घटनेस दोन दिवस होत नाही तेच पुण्यातही तशीच घटना घडली आहे. आर्थिक वादातून एकावर गोळीबार करून आरोपीने स्वतः वर पिस्तूलमधून गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. आरोपी हा पोलिस ठाण्यात रिक्षाने येत असताना मध्येच त्याने […]
पुणे : तहसीलदार राधिका बारटक्के यांनी शासनाच्या ज्येष्ठ नागरिकांच्या धोरणाची अंमलबजावणी केली नाही. ज्येष्ठ नागरिकांना वारंवार जाणूनबुजून त्रास दिला, असा आरोप करत कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांना बडतर्फ करावे अशी मागणी जन अदालतचे अध्यक्ष अॅड.सागर नेवसे यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी (District Collector) सुहास दिवसे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे. (Petition to District Collector to dismiss Pune Tehsildar […]