Rohit Pawar Meets Suneel Shelke : तळेगांव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर शुक्रवारी दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आला. त्यात गंभीर जखमी झालेल्या आवारे यांना सोमाटणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दिवसाढवळ्या आवारे यांचा खून झाल्याने एकच खळबळ उडाली. या हत्येतनंतर आवारे यांच्या आईने केलेल्या आरोपांनंतर राष्ट्रवादी […]
DRDO Honey Trap Case : हनीट्रॅप प्रकरणात डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकरांनंतर आता एक अधिकारी अडकल्याची माहिती समोर आली आहे. एअरफोर्सचा एक अधिकारीही हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकला आहे. एटीएसने केलेल्या चौकशीत आणखी धक्कादायक खुलासे होत आहेत. दरम्यान, आज प्रदीप कुरुलकरांना पुण्यातल्या विशेष एटीएस न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर उद्यापर्यंत एटीएस कोठडी सुनावण्यात आली आहे. हनीट्रॅपमध्ये अडकल्यानंतर कुरुलकरांनी […]
Rushi Sunak Best Seller Book : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यावर पत्रकार दिगंबर दराडे यांनी लिहिलेलं पुस्तक बेस्ट सेलर ठरत आहे. अवघ्या पाच दिवसांमध्ये 2000 प्रतींची तिसरी आवृत्ती सुरू करण्यात आली आहे. लंडन येथे जाऊन दराडे यांनी आपल्या पुस्तकामध्ये सुनक यांच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू उलगडले आहेत. युवक युवतींकडून या पुस्तकाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे डिजिटल […]
MLA Mahesh Landge : पुणे (Pune) जिल्ह्यातील आकुर्डी येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचे भूमिपूजन (Bhoomipujan) करण्यात आले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटीलही (Chandrakant Patil)उपस्थित होते. यावेळी भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landge)यांनी पुणे जिल्ह्याचे विभाजन करण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच विभाजन […]
Defense Minister Rajnath Singh : पुण्यामध्ये DIAT अर्थात Defence Institute of Advanced Technology चा 12 वा पदवी प्रदान समारंभ आज पार पडला. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते हा पदवी प्रदान समारंभ पार पडला. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. मल्लिकार्जुन खर्गेंना बजरंग दलाचे वक्तव्य भोवले, पंजाब कोर्टाची नोटीस संरक्षणमंत्री म्हणाले की, […]
Rajnath Singh: भाजपचे दिवंगत नेते गिरीश बापट (girish bapat) यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. यानंतर देश आणि राज्यभरातील सर्वपक्षीय नेते मंडळींनी पुण्यात आल्यानंतर आवर्जून बापट कुटुंबीयांची भेट घेतली. दरम्यान, आज देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (rajnath singh ) पुणे दौऱ्यावर होते. त्यांनी आपल्या दौऱ्याचा नियोजित कार्यक्रम उरकल्यानंतर आवर्जून गिरीश बापट यांच्या निवासस्थानी भेट देऊन बापट […]