Pune Lok Sabha Election : पुण्यातील लोकसभेची निवडणूक चर्चेत (Pune Lok Sabha Election) आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचा उमेदवार अजून ठरलेला नाही. तर दुसरीकडे या जागेवरून मनसेतही अंतर्गत धुसफूस वाढली आहे. याचं कारण म्हणजे या जागेसाठी पक्षात दोन दावेदार आहेत. परंतु, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अद्याप ग्रीन सिग्नल दिलेला नाही. त्यातच मनसे […]
Lok Sabha Election 2024 : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील निवडणूक सध्या (Lok Sabha Election 2024) चांगलीच गाजत आहे. अद्याप उमेदवार जाहीर झालेले नाहीत मात्र त्याआधीच राजकीय नाट्य रंगले आहे. या मतदारसंघात इच्छुक आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) शरद पवार गटात प्रवेश करतील अशी चर्चा काल दिवसभर सुरू होती. मात्र खुद्द शरद पवार (Sharad Pawar) आणि […]
पुणे : पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणातील कळीचा मुद्दा ठरलेल्या प्राधिकरण बाधित शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावा हा विषय परतावा आता कायमस्वरुपी निकालात निघाला असून, गेल्या 40 वर्षांपासून सुरू असलेला भूमिपुत्रांच्या संघर्षाला न्याय मिळाला आहे. भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी शहराचे नेतृत्त्व सक्षमपणे राज्यात करीत हा विषय मार्गी लावला. मुंबईत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने झालेल्या कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या […]
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे पक्षात येणार आहेत, याबाबत आपल्याला काहीच माहिती नाही. या चर्चा मला तुमच्याकडूनच ऐकायला मिळत आहेत, असे म्हणत लंके यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांना स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीच पूर्णविराम दिला. ते पुण्यातील मोदीबाग येथील त्यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत […]
Dilip Mohite Patil on Shivajirao Adhalrao patil : शिरुर लोकसभा (Shirur Loksabha) मतदारसंघातून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao patil) हे अजित पवार गटाकडून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. तशी तयारीही आढळराव पाटील यांनी सुरू केली आहे. आढळराव पाटील (Dilip Mohite Patil) यांनी शनिवारी कट्टर राजकीय विरोधक अजित पवार गटाचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील […]
Shivajirao Adhalrao Patil : माजी खासदार, शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील ( Shivajirao Adhalrao Patil ) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची साथ सोडणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र यावर राष्टवादीचे आमदार दिलीपराव मोहिते पाटील नाराज असल्याचं सांगण्यात येत होत. या चर्चांदरम्यान आता आढळरावांनी त्यांचे कट्टर विरोधक आणि राष्टवादीचे आमदार दिलीपराव मोहिते पाटील […]