Pune Chipko Protest : पुण्यातील मुळा-मुठा नदी (Mula-Mutha River) सुधार प्रकल्पासाठी नदी परिसरातील झाडं तोडण्यात येणार आहेत. यामध्ये 75 हजार झाडांची कत्तल केली जाणार आहे. या विरोधात पुण्यातील (Pune News) पर्यावरण प्रेमी एकवटले होते. यावेळी पर्यावरण प्रेमींनी प्रकल्पाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत चिपको आंदोलन केले. यावेळी नदी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, आरएफडी हटाव, सदोष आरएफडी […]
Pune APMC Election : पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी बंडखोर आणि भाजपच्या पॅनलची सत्ता आली आहे. अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीला 18 पैकी 13 जागा जिंकण्यामध्ये यश आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्थानिक पातळीवर हा एक मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या होत्या. पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीवर […]
Garware Collage : पुणे येथील कर्वे रोडवर असलेल्या आबासाहेब गरवारे कॉलेजमध्ये शिक्षक भरती घोटाळ्या संदर्भात महत्वाची बातमी समोर आली आहे. आबासाहेब गरवारे कॉलेजमधील शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी आता थेट न्यायालयाच्या नियंत्रणाखाली केली जाणार आहे. 18 शिक्षकांची बॅक डेटेड नियुक्ती केल्याप्रकरणी न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. शासनाने शिक्षक भरतीवर बंदी घातलेली असतानादेखील बॅक डेटेड […]
APMC Election Result 2023 : संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या हवेली बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत गटात धक्कादायक निकाल लागला आहे. सुरुवातीच्या निकालात ग्रामपंचायत गटातील चारपैकी दोन गटात भाजपने तर दोन गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. ग्रामपंचायत गटातून सर्वपक्षीय अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनेलमधील सुदर्शन जयप्रकाश चौधरी व रवींद्र नारायणरावर कंद या दोघांनी […]
Market Committee Election Counting Votes : सध्या राज्यभरात बाजार समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आज राज्यातील ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं आहे. या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पाणाला लागली आहे. तर आज यापैकी अनेक बाजार समित्यांची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आज मतदार कोणाला कौल देणार […]
Market Committee Election : राज्यात ठिकठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी (Market Committee Election) आज मतदान होत आहे. मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. गावकीच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या बाजार समितीच्या चाव्या आपल्याच ताब्यात रहाव्यात यासाठी नेते मंडळींनी जोर लावला आहे. मग मतदारांना पैशांचे वाटप असो, त्यांना सहलीला नेणे असो किंवा मतदानासाठी थेट बसने मतदान केंद्रांवर […]