पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरात मोठी दहशत (Pune News) माजवणारा कु्ख्यात गुंड गजा मारणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार (Partha Pawar) यांची भेटीचा फोटो समोर आला होता. यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर अखेर आज (दि.26) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यात प्रजासत्ताक दिनानंतर पत्रकारांशी बोलत होते. […]
Atul Benke News : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे 40 वर्षांपासून असलेले खंदे समर्थक आमदार अतुल बेनके (Atul Benke News) यांनी शरद पवार गटाला रामराम ठोकला आहे. अतुल बेनके यांनी आता पुढील काळात अजित पवारांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात शरद पवार यांना मोठा असल्याचं मानलं जात आहे. शेअर बाजारात मोठी […]
Manoj Jarange News : न्यायालयाचा कागद सांगून माझी झोपेतच माझी सही घेतली असल्याचं सांगत मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jaragne) सही घेणाऱ्यांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांना मुंबईतील आंदोलनासाठी परवानगी नाकारण्यात आली असून न्यायालयाकडूनही नोटीस बजावण्यात आली आहे. एकूण या प्रकरणी मनोज जरांगे यांच्याकडे एक अधिकारी झोपेतच सही घेऊन गेले असल्याचा दावा […]
Pune : पुण्यामध्ये (Pune) बाणेर या उच्च प्रतिष्ठित भागामध्ये पुणे पोलिसांच्या गुन्हे (Pune Crime Branchकराडच्या युवकाकडून पिस्तूल अन् मुळशीच्या घाटात सराव… मोहोळ हत्या प्रकरणात आणखी दोघांना अटक) शाखेने बुधवारी रात्री मोठी कारवाई केली. यामध्ये बाणेर मधील एका बड्या हॉटेलमधून अकरा महिलांची सुटका करण्यात आली. ही कारवाई राजस्थानी युट्युब मॉडेल आणि दोन रशियन महिला यांच्या माहितीवरून […]
Pune News : पुण्यातील कोथरूड परिसरात मोठी दहशत (Pune News) माजवणारा कु्ख्यात गुंड गजा मारणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार (Partha Pawar) यांची आज पुण्यात भेट झाली. लोकसभा निवडणुका अगदी जवळ आलेल्या असतानाच दोघांची भेट झाली. आता या भेटीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) अनुषंगानेच […]
Laxman Mane on Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) प्रश्नावर अद्यापही तोडगा निघाली नाही. दरम्यान, आता मनोज जरांगे पाटील हे मुंबईत आमरण उपोषण करणार असून ते आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटी गावाहून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. त्यांचा पायी मोर्चा आज पुण्यात पोहोचला आहे. ते उद्यापर्यंत मुंबईच्या वेशीवर पोहोचू शकतात. अशातच उपराकार लक्ष्मण माने (Laxman Mane) […]