Ajit Pawar On Sharad Pawar : बारामतीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार राजकीय टोलेबाजी केली. शरद पवार (Ajit Pawar) यांच्या वयाचा मुद्दा अजित पवारांना पुन्हा काढत त्यांना डिवचले आहे. मी साठीनंतर वेगळी राजकीय भूमिका घेतली आहे. तुम्ही तर चाळीशीच्या आताच वेगळी भूमिका घेतली होती, असा टोलाच अजित पवारांनी शरद पवारांना (Sharad Pawar) […]
Pune Lok Sabha 2024 : देशात काही दिवसांतच आगामी लोकसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर एनडीए आणि इंडिया आघाडीच्या मॅरेथॉन बैठका सुरु असल्याचं पाहायला मिळतयं. एकीकडे इंडिया आघाडीच्या बैठका तर दुसरीकडे दिल्लीत भाजपची बैठक झालीयं. अशातच भाजपच्या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पदाधिकाऱ्यांना पंचसुत्रांचा उपयोग करण्याचे आदेश दिलेत. मोदींनी आदेश दिल्यानंतर आता पुण्यात उमेदवारांच्या हालचालींना […]
Ajit Pawar Baramati Speech : अजित पवारांनी (Ajit Pawar) बंड केल्यामुळं राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) दोन गट पडले. सध्या शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून एकमेकांना कायम कोंडीत पकडलं जातं. दरम्यान, आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांना चांगलंच ठणकावलं. एकतर माझ्यासोबत राहा, किंवा तिकडं जा. इकडंपण राहायचं आणि तिकडंपण राहायचं, हे आता चालणार नाही, असं कडक […]
पुणेः इंडिया आघाडीतील काही नेते हे उद्योगपती गौतम अदानींविरोधात (Gautam Adani) राळ उठवत असतात. पण या आघाडीतील नेते शरद पवार (Sharad Pawar) हे कायम अदानींच्या बाजूने बोलत असतात. त्यांना पाठिंबा दर्शवित असतात. आता तर एका आर्थिक मदतीसाठी पवारांनी अदानींची जाहीरपणे आभार मानले आहेत. पवारांच्या संबंधित बारामती विद्या प्रतिष्ठानच्या रोबोटिक्स स्टेशनला अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी […]
Ajit Pawar : पुण्यातील भिडेवाडा या स्मारकाचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सकाळी राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा, महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या जागेस भेट दिली. यावेळी त्यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. या स्थळाचे महत्व लक्षात घेता मुलींना […]
Ajit Pawar on MP Suspension : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू (Winter Session) असतानाच विरोधी पक्षांतील खासदारांवर निलंबनाची (MP Suspension) कारवाई करण्यात आली. जवळपास 146 खासदारांना निलंबित करण्यात आले. यामध्ये शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांचाही समावेश आहे. या कारवाईवर विरोधी पक्षांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर आता सत्ताधारी पक्षाकडून प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे […]