- Letsupp »
- pune
पुणे
-
उद्योजक पुनीत बालन यांच्यावर महापालिकेची कारवाई; जाहिरातीप्रकरणी तब्बल तीन कोटींचा दंड
पुणे: उद्योजक पुनीत बालन (Punit Balan) यांच्यावर पुणे महानगरपालिकेने (Pune Muncipal Corporation) कारवाई केली आहे. दहीहंडी उत्सवात परवानगी न घेता ठिकठिकाणी जाहिराती लावून विद्रुपीकरण केल्याप्रकरणी महानगरपालिकने बालन यांना नोटीस काढली आहे. बालन यांना तब्बल तीन कोटी 20 लाख रुपये दंड जमा करण्याचे आदेश महानगरपालिकेने दिले आहेत. गेल्या महिन्यात पुण्यात जोरदारपणे दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला […]
-
Pune: ज्येष्ठ लेखक राजन खान यांच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या
Pune News: जेष्ठ लेखक राजन खान यांच्या मुलाने आर्थिक कारणांतून पुण्याच्या मावळमध्ये गळफास घेऊन आत्महत्या धक्कादायक घटना समोर आली आहे. (Pune Police) ही घटना (सोमवारी) दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. (Pune Crime) डेबू राजन खान असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे, तो २८ वर्षांचा होता. डेबूने आत्महत्या करण्याच्या अगोदर एक सुसाईड नोट लिहून […]
-
Pune News : धक्कादायक! ड्रग्स तस्करी प्रकरणातील आरोपी ससून रुग्णालयातून पळाला
Pune News : पुणे शहरातील ससून रुग्णालयाच्या गेटजवळ दोन (Pune News) कोटींचे ड्रग्ज पकडण्याच्या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच आणखी एक खळबळजनक घटना घडली. शहरातील कायदा सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारीच ही घटना आहे. ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) उपचार घेत असलेला आरोपी ललित अनिल पाटील (वय 34) हा पोलिसांना चकवा देऊन पळून गेला आहे. […]
-
कोणत्या जातीचे किती लोक? हे देशाला एकदा कळू द्या; जातनिहाय जनगणनेवरून पवारांचे थेट भाष्य
Sharad Pawar On Caste Based Census : बिहारमध्ये करण्यात आलेल्या जातनिहाय जनगणनेची (Bihar Caste Based Census Report) आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. जातनिहाय जनगणना करणारे बिहार देशातील पहिले राज्य ठरले आहे. त्यानंतर आता दुसऱ्या राज्यांमधून जातनिहाय जनगणना करण्याची मागणी करण्यात येत आहे. महाराष्ट्रातून जातनिहाय जनगणनेची मागणी होऊ लागली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही […]
-
पुणे ISIS मॉड्यूल प्रकरणी मोस्ट वॉन्टेड दहशवाद्याला दिल्लीत अटक; आणखी दोघांचा शोध सुरु
दिल्ली : पोलिसांच्या स्पेशल सेलने पुणे इसिस प्रकरणातील मोस्ट वॉन्टेड आणि आयएसआयएस (ISIS) मॉड्यूलच्या एका दहशतवाद्याला अटक केली आहे. शाहनवाज उर्फ शफी उज्जामा (Shahnawaz alias Shafi Uzzama) असे या दहशतवाद्याचे नाव असून त्याला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. हा दहशतवादी राष्ट्रीय सुरक्षा संस्थेसाठी मोस्ट वॉण्टेड होता. एनआयएने या दहशतवाद्यावर तीन लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. […]
-
प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्यानं काढला विजय ढुमेचा काटा, प्रेयसीसह पाच जणांना अटक
पुणे : पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दोन दिवसांपूर्वी शहरातील सिंहगड रोड परिसरात लाईन बॉय विजय ढुमे (Vijay Dhume) यांची डोक्यात लोखंडी सळईने वार करत निर्घृण खून करण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या काही तासांतच छडा लावला आहे. सिंहगड पोलिसांनी (Sinhagad Police) ही हत्या झाल्यानंतर आपल्या तपासाची चक्रे फिरवत प्रेयसीसह पाच […]









