- Letsupp »
- pune
पुणे
‘बायकोने कधी किस घेतले नाहीत एवढे किस घेतले’, अजितदादांनी सुनेत्रा पवारांसमोरच सांगितला किस्सा
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
भाजपचा तीन वेळा राष्ट्रवादी फोडण्याचा प्लॅन; इंडिया बैठकीआधी सुळेंचा गौप्यस्फोट!
Supriya Sule : देशभरातील इंडिया आघाडीची तिसरी बैठक येत्या 30 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईत होणार आहे. या बैठकीसाठी देशातील विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीची जोरदार तयारी राज्यातील विरोधी पक्षांकडून सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही फूट नाही. अजित पवार आमच्याच […]
-
मोठा बदल! तांबडं फुटाया अन् दगडूशेठच्या दर्शनाला यंदा लाखो पुणेकर मुकणार
पुणे : गणपती उत्सव म्हटलं की, डोळ्यांसमोर उभं राहतं ते पुणे शहर. पुण्यातील गणपतीच्या वेगवेगळ्या प्रथा, परंपरा, इथले मंडळांचे देखावे या सगळ्याची दरवर्षी चर्चा होत असते. त्याचप्रमाणे अनंत चतुर्थदशीला निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकीचीखील तेवढीच चर्चा होते. मानाच्या पाच गणपतींशिवाय दगडूशेठ गणपतीची (DagaduSheth Ganapati) विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी लाखो पुणेकर रस्त्यावर उतरतात. तांबडं फुटायला आणि दगडूशेठ गणपती अलका […]
-
Letsupp Special : शरद पवारांचा ‘अशोक बापूंवर’ विश्वास; अजितदादांना होमपीचवर रोखण्याची जबाबदारी
पुणे जिल्हा हा खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आणि पर्यायाने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. पण 90 च्या दशकात ते दिल्लीच्या राजकारणात स्थिरावले आणि त्यानंतर त्यांचे पुतणे अजित पवार यांनी हा बालेकिल्ला संभाळला. त्यामुळे मागच्या 30 ते 35 वर्षांपासून अजित पवार आणि पुणे जिल्हा हे एक वेगळेच समीकरणच बनले आहे. एक प्रकारे त्यांचे वर्चस्व तयार झाले आहे. […]
-
कांद्यावरील निर्यात शुल्क वाढवल्याने बच्चू कडू आक्रमक, ‘सरकारने नालायकपणा करु नये’
Export duty on onion : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क वाढवल्याने आमदार बच्चू कडू (MLA Bachu Kadu) यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. हे सरकार नामर्द आहे. केवळ सत्तेसाठी आणि ग्राहकांचे हित जपण्याच्या दृष्टीने सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क वाढले आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला. बच्चू कडू म्हणाले, कांद्याचे भाव वाढल्यानंतर सरकार हस्तक्षेप करते. मग […]
-
Pune : पतीचे कोरोनात निधन; अल्पवयीन पुतण्यावर दीड वर्षांपासून काकीची जबरदस्ती
पुणे : येथील अल्पवयीन मुलासोबत त्याच्या घराशेजारीच राहणाऱ्या महिलेने जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मे 2021 ते नोव्हेंबर 2022 दरम्यान अशा दीड वर्षांच्या काळात हा प्रकार घडला असल्याची माहिती आहे. याप्रकरणी पॉक्सो कायद्यांतर्गत संबंधित महिलेवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, मात्र अद्याप तपास सुरु असून तिला अटक करण्यात आलेली […]
-
शरद पवारांबद्दलचे ‘ते’ मत खरेच! वळसे पाटलांच्या दाव्याला अजितदादांचा पूर्ण पाठिंबा
मुंबई : नामदार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी गैरसमजाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. विधानाबद्दल नाही. विधानावर ते ठाम आहेत. आदरणीय शरद पवार (Sharad Pawar) साहेबांना महाराष्ट्रात एकमुखाने पाठिंबा मिळून आजपर्यंत बहुमताने सत्ता स्थापन करता आलेली नाही. त्यामागच्या कारणांची चर्चा आजही अनुत्तरीत आहे, असं म्हणतं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट दिलीप वळसे पाटील यांच्या पाठिशी […]









