पुणे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केल्यानंतर रविवारी दिवसभरात संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. रविवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांनी पेढे वाटून कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटविल्याचा जल्लोष साजरा करण्यात आला. “एखाद्या राज्याचे राज्यपाल म्हणून काम पाहणाऱ्या व्यक्तीने त्या संबंधित राज्याची संस्कृती, अभिमान आदींची किमान माहिती बाळगणे गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांना (Governor) महाराष्ट्र […]
पुणे : श्रींच्या मूर्तीवर महाभिषेक करण्यासाठी आणि गणपती बाप्पांना (Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Mandir)स्नान घालण्यासाठी सूर्यकिरणं (sun rays)पडली आणि जय गणेशचा एकच जयघोष झाला. किरणोत्सव सोहळ्याच्या तिसऱ्या दिवशी दगडूशेठ गणपती (Dagadusheth Ganpati)मंदिराच्या गाभाऱ्यात सकाळी 8 वाजून 18 मिनिटांनी सूर्यकिरणांनी प्रवेश केला. प्रतिवर्षी माघ गणेशजन्माच्या (Magh Janmostsav)पार्श्वभूमीवर उत्तरायणामध्ये ही सूर्यकिरणं श्रींच्या मूर्तीवर पडतात. श्रीमंत दगडूशेठ हलवाई […]
पुणे – पुण्यात सध्या कसबा आणि पिंपरी चिंचवड निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल शनिवारी पुण्यात आले होते. येथे त्यांनी भाजप खासदार गिरीश बापट यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) या दोन्ही मतदारसंघाच्या जागा बरीच वर्षे भाजपकडं आहेत. येथील […]
पुणे ; नवले पुल परिसरात अपघातांचे सत्र सुरूच असून आज सायंकाळी पुन्हा अपघात झाला आहे. नऱ्हे येथील सेवा रस्त्यावरील भूमकर पुल चौकात ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने एकूण चार वाहनांना धडक दिल्याने दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना आज (ता.11 फेब्रुवारी) सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. नऱ्हे येथील […]
पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India)215- कसबा (Kasba) व 205 – चिंचवड (chinchwad)विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा तसेच देशाच्या इतर राज्यातील काही ठिकाणीही निवडणूक कार्यक्रम 18 जानेवारी 2023 रोजी जाहीर केला आहे. त्यामुळं 16 फेब्रुवारी 2023 रोजीच्या सकाळी सात वाजेपासून 27 फेब्रुवारी 2023 रोजीच्या सायंकाळी सात वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस मुद्रीत अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यम किंवा […]
पुणे : कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) या दोन्ही मतदारसंघाच्या जागा बरीच वर्षे भाजपकडं आहेत. येथील जनतेच्या विश्वासाच्या जोरावर भाजप दोन्ही जागा जिंकेल, भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते काम करत आहेत. त्यामुळं आमचा विजय निश्चित असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांनी व्यक्त केलाय. आजारपणामुळं भाजप खासदार गिरीश बापट काही दिवसांपूर्वी […]