- Letsupp »
- pune
पुणे
-
शिंदेंची नाराजी, CM पदावर डोळा अन् 40 रूपयांच्या टाळ्या; अजितदादांनी गाजवला चांदणी चौक
Ajit Pawar News : अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शिंदे गटात नाराजी वाढल्याच्या बातम्या रोजच येत आहेत. अजित पवार यांनी काल मंत्रालयात घेतलेल्या बैठकीचा विषय चांगलाच गाजला. मु्ख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांच्यात कोल्डवॉर सुरू असल्याच्या बातम्या आल्या. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीचे झेंडावंदन आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सीएमच्या खुर्चीवर डोळा असल्याच्या बातम्यांची भर पडली. राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या […]
-
Pune : चांदणी चौकाचं नाव कसं पडलं? पाढा वाचत अजितदादांनी गडकरींसमोर ठेवला इतिहास
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कुठल्याही कार्यक्रमाला उपस्थिती म्हणजे उपस्थितांना एकप्रकारे पर्वणीच असते. अजितदादा त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सर्वांना परिचित आहे. आजही चांदणी चौकातील उड्डाण पुलाच्या कार्यक्रमावेळी याचा अनुभव पुणेकरांना आला. यावेळी अजितदादांनी सध्या सुरू असलेल्या विविध गोष्टी आणि छापून येणाऱ्या बातम्यांवरही परखड भाष्य केले. यावेळी त्यांनी चांदणी चौकाला नाव कसं पडलं याचा इतिहास […]
-
केंद्राचं लक्ष पुण्यावर पण, महिलांचा प्रश्न गंभीरच; चांदणी चौक लोकार्पण सोहळ्यात गोऱ्हेंची नाराजी
Nilam Gorhe : चांदणी चौक हा प्रकल्प पूर्ण झाल्याबद्दल राज्य आणि केंद्र सरकारचं अभिनंदन. तुम्ही रस्ते नाही तर देशाची बांधणी या माध्यामातून करत आहात. मात्र प्रत्येक ठिकाणी रस्त्यांबरोबर स्वच्छातागृह आणि प्रसाधन गृह त्याच वेगाने बांधण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रस्ते विकास महामंडळ प्रयत्न करतय असं त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. पण मुंबई-पुणे, पुणे-सोलापूर आणि इतर महामार्गांवर वेगाने […]
-
मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यात कोल्डवॉर? काँग्रेसच्या आरोपांवर अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Ajit Pawar : अजित पवार यांनी सरकारमध्ये एन्ट्री घेतल्यापासून सरकारमधील शिंदे गटाचे महत्व कमी होत असल्याची चर्चा सातत्याने होत आहे. आताही मंत्रालयातील वॉर रूमचा मुद्दा उपस्थित करत अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकारांवर अतिक्रमण केल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांनी सुरू केलेल्या नव्या प्रोजेक्ट मॅनेजनमेंट युनिटवरुनही हल्लाबोल […]
-
पुण्याचं पालकमंत्रीपद चंद्रकातदादांकडं ‘सेफ’; अजितदादांच्या वक्तव्याने संभ्रम मिटला?
Ajit Pawar : अजित पवार समर्थक आमदारांसह सरकारमध्ये सामील झाले. आमदारही मंत्री झाले. मात्र राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम आहे. स्वातंत्र्यदिनाच्या तोंडावर या मंत्र्यांना काही जिल्ह्यांत ध्वजारोहणाची जबाबदारी देऊन झेंडामंत्री केले आहे मात्र जिल्ह्याच पालकत्व काही त्यांना मिळालेलं नाही. त्यातच राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी फिल्डिंग लावल्याची चर्चा होती. सध्या […]
-
पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते चांदणी चौकाचं उद्घाटन…
Pune News : पुणेकरांची आता वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. पुण्यातील चांदणी चौकात उभारण्यात आलेल्या नव्या प्रकल्पाचं आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. 1 ऑक्टोबर रोजी चांदणी चौकातला जुना पुल स्फोट करुन पाडण्यात आला होता. त्यानंतर चौकात नवा प्रकल्प उभा करण्यात आला आहे. या नव्या प्रकल्पामुळे चांदणई चौकातल्या वाहतूक कोंडीतून पुणेकरांची […]









