- Letsupp »
- pune
पुणे
-
Bageshwar Baba : धीरेंद्रशास्त्री तुकाराम महाराजांच्या चरणी; वादग्रस्त वक्तव्यावर पडदा टाकण्याचा केला प्रयत्न
Bageshwar Baba : बागेश्वर बाबा (Bageshwar Baba ) म्हणजेच बागेश्वर धामचे धीरेंद्रशास्त्री सध्या तीन दिवस पुण्यात भागवत कथा सांगणार आहेत. या दरम्यान त्यांनी देहूमध्ये संत तुकाराम महाजांचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी आपण केलेल्या तुकाराम महाराजांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच यावेळी त्यांनी यावर प्रतिक्रिया देखील दिली. वादग्रस्त वक्तव्यावर पडदा टाकण्याचा केला प्रयत्न… वारकरी […]
-
ST Bus Accident : तीस प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसने दोन कारसह पाच दुचाकी उडवल्या; पुण्यातील घटना
ST Bus Accident : पुण्यामध्ये एसटी महामंडळाच्या बसचा भीषण अपघात (ST Bus Accident) झाला आहे. या बसने दोन कारसह पाच दुचाकींना या अपघातामध्ये अक्षरशः उडवले आहे. या अपघातामध्ये सहा जण जखमी झाले आहेत. तर सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. या घटनेनंतर पोलिसांनी या एसटी बसच्या चालकाला ताब्यात घेतले आहे. नेमका कसा झाला अपघात? […]
-
ललित पाटील प्रकरणात आता येरवड्याचे अधिकारीही अडचणीत ! एकमेंकावर ‘ब्लेम गेम’
पुणेः ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) प्रकरण हे ससूनचे अधिष्ठाता, दोन पोलिस कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवले आहे. आता तर येरवडा कारागृह, ससून, पोलीस असे तिन्ही विभागात संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. त्यातून या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. येरवडा कारागृह अधिक्षकांनी ससून रुग्णालयाला (Sasoon Hospital) ललित पाटील प्रकरणी लिहिलेले एक पत्र समोर आल्याने एकच खळबळ उडाली […]
-
Pune : …मग संविधानातही हिंदूराष्ट्र होईल; बागेश्वरबाबांच्या विधानानं अनेकांच्या भुवया उंचावल्या
Bageshwar Baba Controversial Statement In Pune : एकीकडे राज्यात मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीवरून वादाला तोंड फुटलेले असतानाचा आता बागेश्वार धामचे धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shashtri) यांच्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सगळ्यात आधी आम्हाला लोकांच्या हृदयात हिंदूराष्ट्र स्थापन करायचं आहे. लोकांच्या हृदयात हिंदूराष्ट्र स्थापन झालं की मग संविधानातही हिंदूराष्ट्र होईल, असे विधान केले आहे. Video […]
-
येरवडा तुरुंगातून कुख्यात गुंड पळाला; ललित पाटील प्रकरणी तोंड पोळलेल्या पोलिसांची पुन्हा नाचक्की
पुणे : ललित पाटील प्रकणात तोंड पोळलेल्या येरवडा कारागृह प्रशासनाच्या डोळ्याखालून एक कैदी पळून गेल्याची घटना उघडकीस आली आहे. आशिष जाधव असे या कैद्याचे नाव असून तो कुख्यात गुंड म्हणून ओळखला जातो. कैद्यांच्या शिरगणतीवेळी हा प्रकार उघडकीस आला. हा कैदी नेमका कसा पळाला याबाबत अद्याप ठोस माहिती मिळू शकलेली नाही. (Prisoner Aashish Jadhav escapes from […]
-
‘…तर तुमची तिरडी बांधली जाईल’; हिंदुराष्ट्राची मागणी करताना बागेश्वर बाबांचं मोठं विधान
Bageshwar Baba : तुम्ही राम यात्रेवर दगडं फेकणार असाल तर तुमची तिरडी बांधली जाईल, असं विधान बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री बाबांनी(Bageshwar Baba) केलं आहे. बागेश्वर बाबा सध्या तीन दिवस पुण्यात भागवत कथा सांगणार आहेत. बागेश्वर बाबांच्या पुण्यातील कार्यक्रमाला अंधश्रद्ध निर्मूलन समितीने कडाडून विरोध दर्शवला होता. बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग करण्यात यावं, अशी मागणी अंनिसकडून करण्यात […]








