- Letsupp »
- pune
पुणे
Baramati Agro : कारवाईचे निर्देश देणार ‘ते’ दोन बडे नेते कोण? रोहित पवारांच्या आरोपांनी खळबळ
- बारामती ॲग्रोवर मध्यरात्री 2 वाजता कारवाई; वाढदिवसानिमित्तच्या ‘गिफ्ट’साठी रोहित पवारांनी मानले आभार3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
पुणे-मिरज रेल्वेमार्ग दुहेरीकरणाचे किती काम झाले? पूर्ण कधी होणार? मध्य रेल्वेने दिली सविस्तर अपडेट
पुणे : महाराष्ट्रातील सर्वात व्यस्त रेल्वेमार्गापैकी असलेल्या पुणे-मिरज दुहेरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे ते मिरज हा 6 तासांचा प्रवास 4 तासांवर येणार आहे. शिवाय सांगली, किर्लोस्करवाडी, कराड, सातारा, या भागातील आणि दक्षिणेत जाणाऱ्या प्रवाशांना फायदा होणार आहे. पण या प्रवासाला आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. (Pune-Miraj railway doubling […]
-
Sanjay Kakade : फडणवीसांच्या सागर बंगल्यावर काकडेंचे गणपतीला साकडे!
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपचे माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakade) यांच्या घरी जाऊन बाप्पांचे दर्शन घेतले होते. त्यानंतर आता काकडे यांनी फडणवीसांचे मुंबई येथील शासकीय निवास्थान असलेल्या सागर बंगल्यावर जाऊन बाप्पांचे दर्शन घेत साकडे घातले आहे. महाराष्ट्रातील जनतेला सुखी आणि समृद्ध […]
-
Video: फटाके फुटले ! पुण्यात गणेश मंडळाच्या देखाव्याला लागली आग, नड्डांनी आरती सोडली
Pune Ganesh festival 2023: पुण्यातील साने गुरुजी मित्रमंडळाच्या (Sane gurji mandal) महाकाल मंदिराच्या प्रतिकृतीच्या कळसाला आग लागली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (JP Nadda) हे आरतीसाठी आले होते. त्याचवेळी ही आग लागली. नड्डा यांनी आरती अर्धवट सोडली. नड्डा यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, गणेशभक्तांची पळापळ झाली आहे. पाऊस सुरू झाल्यामुळे आग काही मिनिटामध्ये विझली. त्यामुळे मोठी […]
-
शेवाळे, अशोक बापू अन् निकम : अजितदादा-वळसे पाटलांच्या कोंडीसाठी पवारांचे तीन शिलेदार मैदानात
पुणे : पुणे जिल्हा हा खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा आणि पर्यायाने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. पण 90 च्या दशकात ते दिल्लीच्या राजकारणात स्थिरावले आणि त्यानंतर त्यांचे पुतणे अजित पवार (Ajit Pawar) यांनी हा बालेकिल्ला संभाळला. त्यामुळे मागच्या 30 ते 35 वर्षांपासून अजित पवार आणि पुणे जिल्हा हे एक वेगळेच समीकरणच बनले आहे. एक […]
-
वळसे पाटलांच्या शिलेदाराला शरद पवारांची ताकद; देवदत्त निकम यांच्यावर नवी जबाबदारी
पुणे : राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे नेते देवदत्त निकम (Devdutt Nikam) यांची पुण्याच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी निकम यांना या संदर्भातील पत्र देऊन नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या. निकम हे मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीत सक्रिय असून आता पुण्याच्या ग्रामीण भागात राष्ट्रवादी वाढविण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. (Leader of NCP […]
-
Maharashtra Kesari : पुण्यात नोव्हेंबरमध्ये रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’चा थरार
पुणे : महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची आणि कुस्तीचा कुंभमेळा असणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी’ (Mahrashtra Kesari) किताबाच्या आणि वरिष्ठ अजिंक्यपद माती-गादी कुस्ती स्पर्धेचा थरार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात रंगणार आहे. यंदा या स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी सोमेश्वर प्रतिष्ठानला मिळाली असून, पुणे (Pune) जिल्ह्यातील लोणीकंद-फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक स्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा भव्य स्वरूपात होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य […]









