- Letsupp »
- pune
पुणे
-
Rohit Pawar : 15 दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा.. रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम !
Rohit Pawar : राज्य सरकारची कंत्राटी भरती, परीक्षेसाठी सरकारकडून होणारी एक हजार रुपयांची वसुली यांसह अन्य मागण्यांसाठी आज युवकांनी पुण्यात उपोषण आंदोलन केले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सहभागी होत सरकारच्या कारभाराचा कठोर शब्दांत निषेध केला. राज्य सरकारवर टीका करत सरकारने आंदोलकांच्या मागण्या मान्य कराव्यात असे आवाहनही केले. आज फक्त […]
-
सुसंस्कृत पुण्यात धक्कादायक प्रकार; ‘करणी’साठी अघोरी कृत्य; गुन्हा दाखल
Pune Crime : सांस्कृतिक आणि विद्येचं माहेरघर म्हणून पुणे शहराची ओळख. मात्र, याच शहरात आता करणी, जादूटोण्यासारखे अघोरी प्रकारही घडू लागले आहेत. असाच एक अघोरी कृत्याचा प्रकार घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. करणीकरता जादूटोण्याचे अनिष्ट व अघोरी प्रकार पुण्यातील जनवाडी जनता वसाहत परिसरात घडला आहे. या प्रकरणी अनिकेत विनोद सुपेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र नरबळी […]
-
Dagdusheth Halwai बाप्पांसमोर ३६ हजार महिलांनी केले सामूहिक अथर्वशीर्षाचे पठण
Pune News: ॐ नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि.. असे ३६ हजार महिलांच्या मुखातून अथर्वशीर्ष पठणाचे सामूहिक स्वर उमटले. (Ganpati Ganeshotsav 2023) ऋषिपंचमीच्या पहाटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर आदिशक्तीच्या मंत्रोच्चाराने वातावरण मंगलमय आले होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ऋषिपंचमीनिमित्त पहाटे ३६ हजार महिलांनी उत्सव मंडपासमोर अथर्वशीर्ष पठण करण्यात […]
-
Pimpri News : पंगा घेणाऱ्या थोरातांचा पत्ता कट तर, आमदार लांडगेंनाही जगतापांचा सूचक इशारा
पिंपरी : पिंपरी-चिंचवड भाजपचे नवनियुक्त शहराध्यक्ष शंकर जगताप (Shankar Jagtap) यांची तब्बल दोन महिन्यानंतर रविवारी (ता. 17 सप्टेंबर) कार्यकारणी जाहीर केली. या कार्यकारणीच्या माध्यमातून जगताप यांनी आपल्याशी पंगा घेत असलेल्या अमोल थोरात (Amol Thorat) यांना घरचा रस्ता दाखवला तर, आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांच्या समर्थकांना डावलत आमदार लांडगेंच्या दादागिरीला (वाढता प्रभाव) लगाम लावत आपणच […]
-
…पुन्हा पुन्हा शिळ्या कडीला ऊत आणण्यासारखे; चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर थेट हल्ला
पुणे : काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. राष्ट्रवादीने सिंचन, शिखर बँकमध्ये सत्तर हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे पंतप्रधान मोदी यांनी एका सभेत म्हटले होते. परंतु त्यानंतर काहीच दिवसांत राष्ट्रवादीत फूट पडली. अजित पवार (Ajit Pawar) हे थेट सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यावरून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी […]
-
‘मला मंत्री करून भाजपने उपकार केले नाहीत’; जानकर भाजपवर भडकले
Mahadev Jankar : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) काही दिवसांपासून भाजपवर थेट प्रहार करू लागले आहेत. त्यांनी आता भाजपविरोधाचा अजेंडा सेट केला असून राज्यात ठिकठिकाणी जाऊन भाजपवर (BJP) घणाघाती टीका करत आहेत. आताही पुणे दौऱ्यावर असताना जानकर यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला. 2014 मध्ये आम्ही भाजपला मुख्यमंत्री केले. त्यामुळे मला मंत्री करून […]









