- Letsupp »
- pune
पुणे
Amit Shah यांनी घेतली गिरीश बापट यांची भेट
-
मोठी बातमी : अमित शहांच्या सुरक्षेत मोठी चूक, पोलिसांना चकवा देत एक व्यक्ती घुसला ताफ्यात…
पुणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जवळचा असल्याचे सांगून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ताफ्यात शिरलेल्या एका व्यक्तीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीला ‘आयबी’च्या टीमने हेरले आणि काही मिनिटांत ताब्यात घेतले. सोमेश धुमाळ असे या संशयिताचे नाव आहे. विविध कार्यक्रमानिमित्त अमित शहा हे दोन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. […]
-
ठाकरे अन शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा; पोलीस घटनास्थळी दाखल
पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) काल (ता. 18 ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिले आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले आहेत. काल रात्री पिंपरी-चिंचवड येथे ठाकरे गटांच्या (Thackeray groups) कार्यकर्त्यांनी मशाली पेटवत शिंदे अन त्यांच्या गटाच्या नेत्यावर आक्रमक शब्दात घोषणाबाजी केली […]
-
अमित शहा पुण्यात येताच, ठाकरे आणि शिंदे गटात तुफान राडा; परिसरात तणावाचे वातावरण
पुणे : अमित शहा पुण्यात येताच, (Pune) ठाकरे (Uddhav thackeray) आणि शिंंदे (Eknath Shinde) समर्थकांमध्ये तुफान राडा झाल्याची बातमी समोर येत आहे. या दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याची माहिती मिळाली आहे. पुण्याती गांजवे चौकातील पत्रकार संघासमोर हा प्रकार घडला. हा सगळा हैदोस थांबवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका विशेष कार्यक्रमासाठी दोन्ही गटाचे […]
-
पुणे-अहमदनगरसह देशातील ५७ कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका जाहीर; ‘या’ तारखेला होणार मतदान
Cantonment Board Elections : देशभरातील ५७ कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकांचा (Cantonment Board Elections) कार्यक्रम रक्षा मंत्रालयाने अखेर जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पुणे (Pune), खडकी, अहमदनगर, औरंगाबाद आणि देवळाली कँटोन्मेंट बोर्डांचा (Ahmednagar Cantonment Board) समावेश आहे. बोर्डासाठी ३० एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकांची अधिसूचना संरक्षण मंत्रालयाने नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे कँटोन्मेंट […]
-
Maharashtra Politics : ‘शेवटी बाळासाहेब काय बोलले ते विसरलात का ? सुषमा अंधारे यांची खोचक टीका
पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे गटाला दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाचं याचा संघर्ष सुरू होता. यातच निवडणूक आयोगात (Election Commission) सुनावणी पूर्ण झाल्यावर निकाल राखून ठेवण्यात आला होता. शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यामुळे ठाकरे गटाला […]
-
रोहित पवार म्हणाले…तेव्हा अजित पवारांना 440 व्होल्टचा झटका बसणारच
पुणे : कसबा (Kasba) व चिंचवड (Chinchwad) निवडणुकीच्या विजयाचा दावा करत सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करत आहे. नुकतेच अजित पवारांना (Ajit Pawar) 440 व्होल्टचा झटका देऊ, असं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलं होतं, त्यांच्या या वक्तव्याला आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) प्रत्युत्तर दिलं आहे. चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार […]









