- Letsupp »
- pune
पुणे
-
Pankaja Munde : पिंपरी-चिंचवडचा ‘शास्तिकर’ लक्ष्मण जगतापांनी माफ केला
पिंपरी : स्व. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) हे १९८५ साली निवडणूक हारले होते. परंतु, तरी त्यांनी लोकांची सेवा करणे सुरूच ठेवले होते. त्यामुळे हारलो तरी सेवा अविरत सुरु ठेवली पाहिजे. ही शिकवण मी त्यांच्याकडून घेतली आहे. तसेच स्व. लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांनीही पिंपरी-चिंचवडच्या जनतेसाठी काही स्वप्न पाहिली. त्यात येथील जनतेची जाचक ‘शास्तिकर’ माफ करण्याची […]
-
Ramesh Bagve : ‘मतां’साठी भाजपचे घाणेरडे राजकारण!
पुणे : खासदार गिरीश बापट (Girish Bapat) खूप आजारी असताना ही त्यांना मतांच्या राजकारणासाठी भाजपने (BJP) प्रचारात आणण्याचा प्रयत्न केला ही संतापजनक बाब आहे. भाजपचे हे राजकारण अत्यंत घाणेरडे असून जनता भाजपले धडा शिकवल्याशिवाय राहार नाही, अशी सडकून टीका माजी राज्यमंत्री रमेश बागवे (Ramesh Bagve) यांनी भाजपवर केली. कसबा पेठ मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार […]
-
Chinchwad Bypoll : लक्ष्मण जगताप यांचे ‘ते’ स्वप्न पूर्ण करण्यासाठीच निवडणुकीत उतरलो!
पुणे : भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या पत्नी आणि चिंचवड विधानसभा (Chinchwad Bypoll) पोटनिवडणुकीतील उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांच्या प्रचारात मुलगी ऐश्वर्या जगताप (Aishwarya Jagtap) आणि पुतणी राजश्री जगताप (Rajshri Jagtap) या दोघीही उतरल्या आहेत. सभा, वैयक्तिक गाठीभेटी यामधून त्या जोरदार प्रचार करत आहेत. लक्ष्मण भाऊंनी पिंपरी-चिंचवडकरांसाठी पाहिलेले कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचे […]
-
Sharad Pawar यांनी झटकले हात : मला धनुष्यबाणाच्या वादात पडायचे नाही
पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोन गटातील संघर्ष सुरु आहे. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्यातच केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव तसेच धनुष्यबाणाचे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले आहे. त्यामुळे मोठा संघर्ष सुरु झाला आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (NCP) शरद पवार (Sharad […]
-
Amit Shah : शिवसृष्टी पूर्ण होतेय, बाबासाहेब पुरंदरे यांचं स्वप्न साकारतंय
पुणे : बाबासाहेब पुरंदरे यांनी आपलं सगळं आयुष्य छत्रपती शिवराय या एका विषयावर खर्ची घातलं. आज पुरंदरे हे आपल्यात नाहीत मात्र त्यांचं अधुरं स्वप्न साकार होतं आहे. शिवसृष्टीचं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं ते आज पूर्ण होतं आहे. तसेच या शिवसृष्टीचं राहिलेलं कामही लवकरच पूर्ण होईल असाही विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. […]
-
राज्य सरकारच्या पाठिशी दिल्लीतील महाशक्ती; मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी स्पष्टच सांगितले..
पुणे – ‘राज्यात आता सर्वसामान्यांचे सरकार आले आहे. राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी हे सरकार आहे. या सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे आशिर्वाद तर अमित शहा (Amit Shah) यांचे मार्गदर्शन मिळत आहे. राज्य सरकार तुमच्यासोबत आहे, त्यामुळे आता काळजी करू नका,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पुणे […]









