खासदार मुरलीधर मोहोळ यांनी मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवले पूल परिसरात भेट दिली आणि माध्यमांशी संवाद साधला.
Mundhwa land case गैरव्यवहारात सहभागी असलेल्या अधिकारी व लाभार्थ्यांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
Ajit Pawar: बारामतीकरांपुढे प्रश्न निर्माण होणारच ना. का काहींचे प्रेम साहेबांवर नसावे, असलं पाहिजे. माझंही प्रेम आहेच ना.
Government land scam पिंपरी चिंचवडमध्ये पशुसंवर्धन विभागाची 750 कोटींची 15 एकर जागेची विक्री केवळ 33 कोटी रुपयांमध्ये करण्यात आली आहे.
accident on Navale bridge या अपघातानंतर दोन ते तीन वाहनांनी पेट घेतला. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला काही काळासाठी वाहतूक थांबवण्यात आली होती.
Rupali Patil Thombre-मी पक्ष सोडणार नसून, राष्ट्रवादीकडून कसबामधून महानगरपालिका निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.