केंद्रीय मंत्री अमित शाहांसोबत राजकीय चर्चा झाली पण बिहार पॅटर्नसंदर्भातील बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्लिअर केलंय. ते पुण्यात बोलत होते.
राज्यात महायुतीच्या घटक पक्षात मैत्रीपूर्ण लढती होतील या बातमीत तथ्य नाही. मैत्रीपूर्ण लढतीला काही अर्थ नसतो.
मुख्यमंत्रिपदाबाबत माझी अमित शाहांबरोबर कोणतीच चर्चा झालेली नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.
श्रीक्षेत्र नारायणपूर (तालुका पुरंदर) येथील नारायण महाराज यांचं निधन! नारायणपूर येथील दत्त मंदिरात भाविकांमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पूजा खेडकर प्रकरणानंतर पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation) अधिकारी रडारवर आलेत. बो
बारामती विधानसभेच्यावेळीही लोकसभेसारखी चर्चा सुरू झाली आहे. नुकतंच गब्बर नावाने पत्र व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालय.