Jejuri News : जेजुरीतील ग्रामस्थांनी काही दिवसांपासून आंदोलन सुरु केले होते. खंडोबा देवस्थानमध्ये नेमलेल्या विश्वस्त निवडीच्या विरोधात त्यांनी हे आंदोलन सुरु केले होते. त्यांच्या आंदोलनाला आता यशा आले आहे. मार्तंड देवस्थानच्या विश्वस्त मंडळाची सदस्यसंख्या 7 वरुन 11 होणार आहे. धर्मादाय आयुक्तांच्या सुनावणीत हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून जेजुरीचे ग्रामस्थ यासंदर्भात आंदोलन करत […]
Pune Crime : गेल्या काही दिवसांमध्ये राज्य आणि देशात नात्यांना काळिमा फासणाऱ्या घटनांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. कधी आई मुला-मुलींचा खून करते. कधी मुलगा वडिलांचा खून करतो. तर कधी प्रियकर प्रेयसीला संपवतो कधी पत्नीच पतीला मारते. अशा घटनांमध्ये झालेली वाढ पाहता खरचं एवढी क्रुरता का वाढली आहे? असा प्रश्न उपस्थित होतो. ( Wife kill husband […]
Pune Airport Passanger Protest : पुणे एअरपोर्टवर एयर आशिया ची flight पुणे to बंगलोर जाणारी सकाळी ५ ची flight दुपार पर्यंत एअरपोर्टला आली नाही. नागरीक सकाळी ५ च्या flight साठी पहाटे ३ पासून एअरपोर्टवर आले आहेत. यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत. जो पर्यंत आमची flight येत नाही तो पर्यंत एक ही flight आम्ही जाऊ […]
Ivan Menezes : मद्य कंपनी डियाजिओचे भारतीय वंशाचे सीईओ इव्हान मैनुअल मेनेजेस यांचं आज बुधवारी निधन झालं आहे. लंडनमध्ये त्यांच्या मृत्यूचे कारण लगेच समजू शकले नाही, मात्र, त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली होती. रुग्णालयात उपचार सुरु असतानाच त्यांनी 64 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Video : भर भाषणात मुख्यमंत्री केजरीवालांना अश्रू अनावर; […]
Jejuri : आमच्या सगळ्या नियुक्त्या या घटनेनुसारच झाल्या असून यामध्ये काहीही गैर नाही. जेजुरी देवस्थानच्या घटनेनुसारच आमच्या नियुक्त्या झाल्या आहेत, असे स्पष्ट करत आंदोलन करणारे लोक खोटी माहिती पसरवत आहेत, असा आरोप जेजुरी देवस्थानच्या नवनिर्वाचित विश्वस्तांनी केला. विश्वस्तांनी आज पत्रकार परिषद घेत विश्वस्तांवर होणारे आरोप, त्यासोबतच विश्वस्तांच्या निवडी विरोधात सुरू असणार जेजुरी ग्रामस्थांचे आंदोलन या […]
Pune Loksabha By Election : पुणे लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये वेगळं मत आहे, त्यावर आम्ही चर्चा करुन मार्ग काढणार असल्याचं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीआधीच पुणे लोकसभा आणि चंद्रपूर लोकसभेची पोटनिवडणुक लागण्याची शक्यता अजित पवारांनी वर्तवली आहे. (Ajit Pawar spoke on the Pune Lok Sabha by-election) विरोधकांच्या […]