आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू किरण अजित पाल सिंग यांचे निधन

  • Written By: Published:
Untitled Design (7)

basketball player Kiran Ajit Pal Singh : 1975 चा हॉकी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे कर्णधार अजित पाल सिंग यांच्या पत्नी आणि आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू किरण अजित पाल सिंग यांचे निधन झाले आहे. किरण सिंग यांचे नवी दिल्ली येथे वयाच्या 69 व्या वर्षी निधन झाले. त्या काही काळापासून आजारी होत्या. त्यांच्या पार्थिवावर उद्या नवी दिल्लीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

किरण अजित पाल सिंग यांना बास्केटबॉलमध्ये किरण गरेवाल या नावाने ओळखल्या जातात. त्यांचे मूळ गाव लालटन कलान लुधियाना आहे. त्यांचा जन्म नवी दिल्ली येथे झाला. दिल्लीतच शिक्षण आणि बास्केटबॉल खेळल्या. अजित पाल सिंग हे हॉकीचा मक्का म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संसारपूरचे आहेत.

बातमी अपडेट होत आहे…

Tags

follow us