Novak Djokovic ठरला युएस ओपन चॅंम्पियनचा बादशाह; 24 व्या ग्रॅंडस्लॅमवर कोरलं नाव

Novak Djokovic ठरला युएस ओपन चॅंम्पियनचा बादशाह; 24 व्या ग्रॅंडस्लॅमवर कोरलं नाव

Novak Djokovic US Open Champion : न्युयॉर्कमध्ये युएस ओपन चॅंम्पियन 2023 मध्ये सुरू असलेल्या सर्बियाच्या स्टार टेनिसपटू नोव्हाक जेकोविचने विजेतेपद पटकावलं आहे. पुरूष एकेरीमध्ये त्याने हे विजेतेपद पटकावलं आहे. न्युयॉर्कमध्ये आर्थर अॅशे स्टेडियमवर हा सामना खेळवला गेला. त्यावेळी व्दितीय मानांकित नोव्हाक जेकोविचने रशियाच्या तृतीय मानांकित डॅनिल मेदवेदेवचा 6-3,7-6(5), 6-3 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला.

Sharad Pawar : जे सोडून गेले त्यांच्यासाठी परतीचे दारं बंद; अजितदादांच्या येण्याबाबत पवारांचं मोठं वक्तव्य

न्युयॉर्कमधील युएस ओपन चॅंम्पियन 2023 मध्ये मिळवलेल्या या विजयानंतर र्बियाच्या स्टार टेनिसपटू नोव्हाक जेकोविचने 24 व्या ग्रॅंडस्लॅमवर नाव कोरलं आहे. त्यामुळे जेकोविच आता ओपन एरामध्ये सर्वाधिक ग्रॅंडस्लॅमवर एकेरी विजेतेपद पटकावणारा खेळाडू ठरला आहे.

ठाण्यात इमारतीची लिफ्ट कोसळली ! सहा कामगारांच्या जीवनाचा ‘दोर’ तुटला

36 वर्षांच्या जेकोविचने या विक्रमामुळे अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला मागे टाकले आहे. तो आतापर्यंत 36 वेळा ग्रॅंडस्लॅम फायनल खेळला आहे. तर 34 विजेतेपद त्याने मिळवले आहेत. तसेच 10 वेळा ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन आणि 7 वेळा विम्बल्डन चॅम्पियन ठरला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube