प्रशांत गोडसे, मुंबई | महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्ला (Ramesh Chennithala) येत्या मंगळवारी (१७ डिसेंबर) काँग्रेस पक्षाचे (Congress) नवनिर्वाचित विधानसभा सदस्य, विधानपरिषद सदस्य व २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील पक्षाचे सर्व उमेदवार यांच्याशी नागपूरमध्ये चर्चा करणार आहेत. नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात ही चर्चा होणार आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता आमदारांशी तर दुपारी १ वाजता विधानसभा […]