Trump's tariff on China 1 नोव्हेंबर 2025 पासून आता सर्व चिनी आयातीवर शंभर टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याची घोषणा करण्यात आली आहे.
Donald Trump यांनी आणखी एक झटका दिला आहे. तो म्हणजे त्यांनी औषधांवर 100 टक्के टॅरिफ लावला आहे. त्याचा भारतावर काय परिणाम होणार जाणून घेऊ...