- Home »
- 10th Board Exam
10th Board Exam
ब्रेकिंग : प्रतिक्षा संपली, धाकधूक वाढली; उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल
10 Th Board Exam Result Out Tommarow : काही दिवसांपूर्वी बारावीच्या परिक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर अनेकांचे डोळे हे दहावीचा निकाल (10th result 2025) कधी लागणार याकडे लागून राहिले होते. मात्र, आता लाखो विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची प्रतिक्षा संपली असून, उद्या दुपारी एक वाजता ऑनलाईल पद्धतीने विद्यार्थ्य़ांना दहावीचा निकाल (HSC Result) पाहता येणार आहे. […]
राऊतांचे दावे फोल ठरले; फडणवीस ‘वर्षा’ बंगल्यावर शिफ्ट; गृहप्रवेश करताच मिळाली ‘गुड न्यूज’
मुंबई : विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. मात्र, असे असतानाही ते मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर (varsha bungalow) राहण्यास गेले नव्हते. त्यांच्या या कृतीमुळे विरोधकांनी मोठं रान उटवलं होतं. मात्र, आज अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर फडणवीस वर्षा बंगल्यात शिफ्ट झाले असून, गृहप्रवेश करताच त्यांना पहिली गुड […]
SSC Exam : दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये धाकधूक वाढली, आजपासून परीक्षेचं हॉल तिकीट मिळणार
Maharashtra Board Class 10 Admit Card 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या बोर्ड परीक्षेचे (10th Board Exam) प्रवेशपत्र (Admit Card) विद्यार्थ्यांना आजपासून (ता. ३१ जानेवारी) माध्यमिक शाळांमध्ये मिळणार आहेत. परीक्षेला जातांना विद्यार्थ्यांसोबत हे हॉल तिकीट असणं आवश्यक आहे. त्यामुळे आजपासून उपलब्ध असलेले हॉल तिकीट वेळीच ताब्यात घेऊन त्यावर […]
