नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोग आज (16 मार्च) आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा करणार आहे. मात्र त्यापूर्वीच आयोगाने देशभरातील विविध राज्यांमधील सुमारे 1070 अपात्र उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील एकूण 18 उमेदवारांचा समावेश आहे. गत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकातील खर्चाचे तपशील सादर न केल्यामुळे आयोगाने या उमेदवारांना अपात्र ठरविले आहे. त्यामुळे आता […]
महाराष्ट्रातील 47 लोकसभा मतदारसंघांची चर्चा एकीकडे आणि बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघाची चर्चा दुसरीकडे! या एकाच वाक्यावरुन तुम्हाला बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकांचा ज्वर किती तापला असावा याचा अंदाज येईल. भाजप (BJP) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रत्यक्षात ही लढाई सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या पराभवासाठी सुरु केली असली तरी यामागे शरद पवार यांचा पराभव […]
Prime Minister Narendra Modi speech : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी 17 व्या लोकसभेत केलेल्या कामांचा, योजनांचा लेखाजोखा मांडला. यावेळी ते भावनिक झाले होते. दरम्यान, यावेळी बोलतांना मोदींनी म्हणाले की, 17 व्या लोकसभेने (17th Lok Sabha) विविध विक्रम नोंदवले. या काळात केलेल्या कामामुळे अनेक […]