पुणे : प्रचाराची धामधुम सुरु असतानाच पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्याने नाराज असलेले पुण्याचे माजी उपमहापौर, आणि सहा टर्मचे माजी नगरसेवक आबा बागुल (Aaba Bagul) भाजपच्या वाटेवर आहेत. आज (15 एप्रिल) नागपूरमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. यांच्या भेटीसाठी गेले […]
Pune Loksabha : लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election) तारखा जाहीर होताच सर्वच पक्षांकडून उमेदवारांची घोषणा करण्यात येत आहे. पक्षांच्या या घोषणांमुळे उमेदवारी न मिळालेल्या इच्छूक उमेदवारांचं नाराजीनाट्य सुरु झालं आहे. याचंच उदाहरण पुणे लोकसभा निवडणुकीत दिसून आलं आहे. पुणे लोकसभेसाठी काँग्रेसचे नेते आबा बागुल (Aba Bagul) इच्छूक होते. मात्र, काँग्रेसने आमदार रविंद्र धंगेकरांच्या (Ravindra Dhangekar) नावाने […]
Pune News : आगामी लोकसभा निवडणुकांचा (Loksabha Election) रणसंग्राम काही दिवसांत सुरु होणार आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु असतानाच आता पुणे लोकसभेच्या जागेबाबत माजी उपमहापौर आबा बागुल (Aaba Bagul) यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना एक सुपर फॉर्मूला देऊन टेन्शनच मिटवलं आहे. बागुल यांनी वरिष्ठांना एक पत्र लिहुन जाहीर सभेत […]