Aaditya Thackeray Eknath Shinde Meet : शिवसेना पक्षफुटीनंतर पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) अन् एकनाथ शिंदे आमने-सामने आलेत. विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यावेळी देखील विधीमंडळात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) समोरासमोर आले होते. त्यावेळी मात्र त्यांनी एकमेकांशी संवाद साधला नव्हता. त्यानंतर आता आदित्य ठाकरे अन् एकनाथ शिंदे हे आमने सामने आल्याचं […]