- Home »
- Aam Aadmi Party
Aam Aadmi Party
‘केजरीवाल, तुम्ही महिलांचा आदर करायला शिका…’; मालिवाल यांच्या कथित आरोपानंतर भाजप आक्रमक
स्वाती मालिवाल यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या स्वीय सहाय्यकाने मारहाण केल्याचे वृत्त आहे.
Video : पंचाहत्तरी पूर्ण करताच मोदी मोठा गेम करणार; ठाकरे अन् शाहंचं नाव घेत केजरीवालांचा दावा
तुरुंगातून सुटल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी प्रथमच पत्रकार परिषदेत जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला.
मोठी बातमी : केजरीवालांना अखेर अंतरिम जामीन; निवडणुकांच्या धामधुमीत ‘आप’ ला बळ
दिल्ली दारू धोरणाशी संबंधित समस्या ईडीने स्थानिक 2 तासांच्या नंतर 21 मार्च रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली होती.
केजरीवाल, सिसोदिया ‘जायबंदी’ : पक्ष अडचणीत असताना राघव चढ्ढा कुठे गायब?
रणांगणात लढाई सुरु होणार असते, पण त्यापूर्वीच सेनापती जायबंदी व्हावा. दुसरा सेनापती आधीच जायबंदी झालेला असावा… अशावेळी सैन्याला हवा असतो आश्वासक योद्धा. असा एक योद्धा जो बलाढ्य शत्रु पुढेही हार मानणार नाही, मान तुकवणार नाही, सैन्याचे मनोधैर्य खचू देणार नाही. आपल्या ताफ्यात असा योद्धा असूनही संकटाच्या काळात पुढे नसेल, लढत नसेल, नेतृत्व करत नसेल तर […]
Arvind Kejriwal पुन्हा अडचणीत? ‘त्या’ याचिकेला उच्च न्यायालयात ईडीने केला विरोध
Arvind Kejriwal : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देशाच्या राजकारणात चर्चेचा विषय बनले आहे. केजरीवाल यांना ईडीने अबकारी (मद्यधोरण) घोटाळ्या प्रकरणी 21 मार्चला अटक केली होती. तर आता ईडीने उच्च न्यायालयात अरविंद केजरीवाल हे ‘अबकारी घोटाळ्याचे’ मुख्य सूत्रधार आहेत असे सांगितले आहे. और किसीको देखने की जरुरत नही है”; अशोक चव्हाणांची तुफान डायलॉगबाजी […]
भाजप बहुमताचा आसपासही नाही… तरी तावडेंनी सगल तिसऱ्या वर्षी चंदीगडचे मैदान कसे मारले?
2021 ची चंदीगड महापालिकेची निवडणूक. आम आदमी पक्षाने सर्वाधिक 14 जागा जिंकल्या. त्यापाठोपाठ भाजपने 12 आणि काँग्रेसने आठ जागा जिंकल्या. शिरोमणी अकाली दलाच्या वाट्याला एक जागा आली. आता सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापनेचा नैसर्गिक क्लेम आम आदमी पक्षाचा असेल असे तुम्हाला वाटत असेल तर थोडे थांबा. इथे बहुमत नसतानाही यंदा सलग तिसऱ्या वर्षी महापौरपदावर […]