- Home »
- Aam Aadmi Party
Aam Aadmi Party
VIDEO : विधानसभेसाठी केजरीवालांची मोठी खेळी, भाजप मंदिर समितीच्या 100 सदस्यांचा आपमध्ये प्रवेश
AAP Started Sanatan Seva Samiti : दिल्लीत विधानसभा निवडणुकीचा (Delhi Assembly Election) बिगुल वाजलाय. दरम्यान आम आदमी पक्षाने भाजपला मोठा धक्का दिलाय. विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) सनातन सेवा समिती सुरू केलीय. याद्वारे भाजप मंदिर समितीच्या 100 सदस्यांनी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला. हे सर्व सदस्य आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind […]
‘आप’चा निर्धार, राहुल दादांना विजयी मताधिक्य देणार, आम आदमी पक्षाचा विजयी संकल्प कार्यकर्ता मेळावा
Rahul Kalate : चिंचवड विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे (MVA) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) उमेदवार
‘आप’चा महाविकास आघाडीला पाठिंबा! विधानसभा निवडणूक लढवणार नाही
AAP will not contest Maharashtra Assembly : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येतेय. आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) महाराष्ट्र कार्यकारिणीकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. परंतु ‘आप’च्या वरिष्ठांकडून निवडणूक न लढण्याबाबत संकेत मिळत आहेत. आम आदमी पक्ष महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (AAP will not contest Maharashtra Assembly) लढवणार नसल्याची माहिती मिळतेय. महाराष्ट्रासोबतच झारखंडमध्ये देखील आप […]
‘…तर विधानसभा निवडणुकीत मी भाजपचा प्रचार करेन’; अरविंद केजरीवालांचे पीएम मोदींना आव्हान
22 राज्यात भाजपची सरकारे आहेत. त्याठिकाणी ते मोफत वीज आणि पाणी का देत नाहीत? त्यांनी ते मोफत करावे. दिल्लीच्या निवडणुकीत मी स्वतः भाजपचा प्रचार करेन
दिल्लीच्या आतिशी सरकारची कामगारांना भेट; दिवाळीपूर्वीच किमान वेतनात केली भरघोस वाढ
नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हातात घेतलेल्या आतिशी मर्लेना (Atishi Marlena) यांनी पहिलाच धडाकेबाज निर्णय घेत मास्टरस्ट्रोक मारला आहे. अतिशी यांनी कामगारांसाठी किमान वेतन निश्चित केले आहे. त्यानुसार अकुशल कामगारांसाठी 18,066 रुपये, अर्धकुशल कामगारांसाठी 19,929 रुपये आणि कुशल कामगारांसाठी 21,917 रुपये किमान वेतन जाहीर करण्यात आले आहे. Delhi CM Atishi […]
आज मी दुःखी, माझे अभिनंदन करू नका; दिल्लीची कमांड मिळालेल्या आतिशींची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर आतिशी यांची निवड झाल्यानंतर आता त्यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मोठी बातमी : आतिशी होणार दिल्लीच्या नव्या CM, 11 वर्षांनंतर पुन्हा महिलेच्या हाती राजधानीची कमान
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी यांनी पदाचा राजीनाम देण्याची घोषणा केल्यानंतर नव्या मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
मोठी बातमी : केजरीवालांना ‘सुप्रीम’ झटका; दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश येईपर्यंत मुक्काम तुरूंगातच
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. ED ने दाखल केलेल्या जामीन याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने अंतिम निर्णय राखून ठेवला आहे.
मोठी बातमी : दिल्ली उच्च न्यायालयाचा केजरीवालांना झटका; जामीन स्थगित, तुरूंगातून बाहेर येणं लांबलं
दिल्ली दारू धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा झटका बसला आहे.
मोदी म्हणाले, केजरीवाल अनुभवी चोर; दिल्लीच्या सीएमचा पीएम मोदींसह, ईडी-सीबीआयवर हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अनुभवी चोर म्हटले, त्यावर केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन पीएम मोदींसह ईडी सीबीआयवर निशाणा साधला.