Aastad Kale Allegation On Chhaava Movie : छावा चित्रपट (Chhaava Movie) प्रदर्शित होऊन जवळजवळ दोन महिने झाले आहेत. परंतु बॉक्स ऑफिस अन् चाहत्यांच्या मनावर विकी कौशलच्या (Vicky Kaushal) छावाची क्रेझ अजूनही कायम आहे. या चित्रपटाला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. रिलीज होण्याअगोदर पासूनच छावा चित्रपट हा वादाच्या भोवऱ्यात होता. चित्रपटातील अनेक गोष्टींवर आक्षेप घेतला जातोय. […]