Hinjewadi bus fire accident या घटनेत चालकानेच ही बस पेटवली होती. आता या प्रकरणामध्ये आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.
Car CNG Blast Two Died At Jamkhed : अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड (Jamkhed) तालुक्यात भीषण अपघात (Car Accident) झालाय. भरधाव कार डिव्हाडरला धडकली. त्यामुळं सीएनजीने पेट घेतला. या घटनेत दोघांचा होरपळून मृत्यू झाल्याचं समोर आलंय. बीडहून जामखेडच्या दिशेने येणारी ईरटीका कार डिव्हायडरला (Ahilyanagar News) धडकली. त्यामुळे गाडीच्या सीएनजीने पेट घेतल्याने कारला भीषण आग लागली. या आगीत […]
Karnataka Road Accident In Yalapur : कर्नाटकातील उत्तरा कन्नड जिल्ह्यातील यल्लापुरा महामार्गावर भीषण अपघात (Karnataka Accident) झालाय. गोलापुरा येथे भाजीपाला घेऊन जाणाऱ्या ट्रकचे नियंत्रण सुटले आणि तो दरीत कोसळला. त्यामुळे ट्रक चक्काचूर झालाय. या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत. आज 22 जानेवारी रोजी पहाटे चारच्या सुमारास हा (Road […]
Jamkhed Accident : जामखेड तालुक्यातील जांबवडी (Jambwadi) रस्त्यावर भीषण (Jamkhed Accident) अपघात घडला आहे.
टोईंग व्हँनची धडक इतकी जोरात होती, की स्कॉर्पिओ गाडी पन्नास फूट लांब जाऊन सर्व्हिस रोडच्या पलीकडे असलेल्या खड्ड्यात जाऊन पडली.
Four devotees Died In accident going For Akkalkot darshan : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोलापूर (Solapur News) जिल्ह्यात एक भीषण अपघात झालाय. या अपघातात अक्कलकोट दर्शनासाठी आलेल्या चार भाविकांचा मृत्यू झालाय. तर या अपघातामध्ये 7 ते 8 भाविक गंभीर जखमी झाले आहेत. हे भाविक अक्कलकोट दर्शनासाठी आलेले असल्याची माहिती (Accident News) मिळतेय. जखमी व्यक्तींना अक्कलकोट […]
दक्षिण कोरियाची न्यूज एजन्सी योनहापच्या रिपोर्टनुसार विमानाला एका पक्ष्याची धडक बसल्याने विमानाच्या लँडिंग गिअरवर परिणाम झाला असावा.
दक्षिण कोरियातील मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक विमान रनवे वरून खाली उकरुन एका भिंतीला धडकले.
Bus Collides With Truck On Yamuna Expressway : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) अलीगडमध्ये भीषण रस्ता अपघात झाला आहे. यमुना एक्सप्रेस वेवर बसने ट्रकला जोरदार धडक (Accident News) दिली. या अपघातात बसमधील 5 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 15 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी जखमींना बसमधून बाहेर काढून […]
उत्तर प्रदेशातील झांसी येथील मेडिकल कॉलेजमध्य शुक्रवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत आठ ते दहा बालकांचा मृत्यू झाला.