R.R. Kavedia यांची वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी नियुक्ती करण्याची मागणी केली होती.
Nilesh Chavan ला सहआरोपी करणे चुकीचं आहे. या उलट त्याने बाळाची काळजीच घेतली. त्याचबरोबर निलेश चव्हाण हा हगवणेंचा नातेवाईक नाही.
Supriya Sule यांच्याकडे वैष्णवीच्या वडिलांनी वैष्णवी आत्महत्या प्रकरणामध्ये आरोपींना व्हिआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याची तक्रार केली आहे.
AR Rahman वर गाणं कॉपी केल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी एआर रेहमानला दिल्ली हायकोर्टाने 2 कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे.
Pune Police पुणे पोलिसांनी दहशद माजवणाऱ्यांची धिंड काढली आहे. आरोपीची रॅली काढणाऱ्यांना धडा शिकवला आहे.
Raveena Tandon नेहमीच आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजाने चर्चेत असते यावेळी मात्र वेगळ्याच एका कारणामुळे चर्चेत आली आहे.
Pune Accident प्रकरणी सहा जणांना न्यायालायाने 14 दिवासांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र आता या आरोपींचा जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
Salman Khan च्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी पाचव्या आरोपीला अटक, गोळीबार करणाऱ्या शूटर्सला पैसे पुरवणे आणि रेकी करण्यामध्ये मदत केल्याचा आरोप
Salman Khan भिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणामध्ये आता एक मोठी बातमी समोर आली आहे.