- Home »
- accused
accused
Phaltan Case : मृत महिला डॉक्टरने प्रशांतला प्रपोज केलं होतं; आरोपी बनकरच्या बहिणीचा दावा
Phalatan deceased female doctor Case नंतर आता आरोपी बनकरच्या बहिणीने दावा केला आहे की, मृत महिला डॉक्टरनेच प्रशांतला प्रपोज केलं होतं.
प्रल्हाद कुमार अपहरण प्रकरणी बेलापूर कोर्टाचा मोठा निर्णय! आरोपी दिलीप खेडकरला जामीन नाकारला
Dilip Khedkar अद्याप फरार मात्र त्यांनी जामीन मिळण्यासाठी बेलापूर कोर्टात सुनावणी घेण्यात आली यावेळी कोर्टाने खेडकरला जामीन नाकारला आहे.
तुरूंगात 9 वर्ष छळ, 17 वर्षांनंतर अखेर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष मुक्तता; कोण आहेत कर्नल पुरोहित?
Malegaon Bomb Blast Case मध्ये सर्व आरोपींची निर्दोष सुटका झाली. यातील कर्नल पुरोहितांवर काय आरोप होते? ते कोण आहेत? जाणून घ्या...
मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींच्या निर्दोष सुटकेविरोधात महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात; 24 जुलैला सुनावणी
Mumbai serial blasts प्रकरणातील सर्व आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष ठरवत मोठा निर्णय दिला त्याला महाराष्ट्र सरकारने आव्हान दिले आहे.
धक्कादायक! चक्क पोलिसांनी आरोपीकडूनच घेतली दीड कोटींची खंडणी; गुन्हे शाखेचे चार कर्मचारी निलंबित
Police अहिल्यानगर शहरामध्ये पोलिसांनी थेट आरोपींकडून गुन्हा दाखल न करण्यासाठी खंडणी घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
हगवणे प्रकरणात मोठी अपडेट! कस्पटेंच्या मागणीनंतर सरकारी वकील आर.आर. कावेडियांची नियुक्ती
R.R. Kavedia यांची वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी नियुक्ती करण्याची मागणी केली होती.
निलेश चव्हाण आरोपी नाहीच, त्यानेच वैष्णवीच्या बाळाची काळजी घेतली; हगवणेंच्या वकिलांचा युक्तिवाद
Nilesh Chavan ला सहआरोपी करणे चुकीचं आहे. या उलट त्याने बाळाची काळजीच घेतली. त्याचबरोबर निलेश चव्हाण हा हगवणेंचा नातेवाईक नाही.
आरोपींना व्हिआयपी ट्रीटमेंट, सुळेंचा वैष्णवीच्या वडिलांना सल्ला; फोनवरील संभाषणात काय-काय झालं?
Supriya Sule यांच्याकडे वैष्णवीच्या वडिलांनी वैष्णवी आत्महत्या प्रकरणामध्ये आरोपींना व्हिआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याची तक्रार केली आहे.
एआर रहमानवर गाणं कॉपी केल्याचा आरोप; कॉपीराईट केसमध्ये न्यायालयाने ठोठावला 2 कोटींचा दंड
AR Rahman वर गाणं कॉपी केल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी एआर रेहमानला दिल्ली हायकोर्टाने 2 कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे.
जेलमधून सुटलेल्या आरोपीची रॅली काढणाऱ्यांची तिथेच पोलिसांनी धिंड काढली
Pune Police पुणे पोलिसांनी दहशद माजवणाऱ्यांची धिंड काढली आहे. आरोपीची रॅली काढणाऱ्यांना धडा शिकवला आहे.