अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्यावतीने यंदा 'नाट्य परिषद करंडक' आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती प्रशांत दामले यांनी दिली.
Prashant Damle यांना ह्रदय सम्राट पुरस्काराने गौरवण्यात आलं. हा पुरस्कार अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाकडून देण्यात आला आहे.