ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकावर जोरदार टीका केली. तसेच भाजप खासदार कंगना राणावत आणि माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना खास ऑफर दिली.
भाजपची नवनिर्वाचीत खासदार कंगना रणौतने एक अजब मागणी केली आहे. कंगनाने थेट महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्र्यांची खोली मागितली आहे.