सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर जारी केला. त्यानंतर भाजप आणि सरकारकडून राज्यभर जाहिराती दिल्या जात आहेत. त्यावरून रोहित पवारांनी केलेल्या आरोपांना बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले.