Prajakt Tanpure and Sandip Varpe Demand EVM Verification : राज्यात विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल जाहीर झाले. यातच नगर जिल्ह्यात देखील अनेक प्रस्थापितांना धक्का बसला आहे. अनेकांनी ईव्हीएमबाबत शंका व्यक्त केली. यातच एक महत्त्वाची बातमी जिल्ह्यातून समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम पडताळणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राहुरीतील उमेदवार […]
धर्मरावाबाबा आत्राम यांनी 53 हजार 978 मते मिळाली आहेत. तर अंबरीशरावा आत्राम यांना 37121 मते मिळाली असून त्यांचा 16 हजार 857 मतांनी पराभव झाला.