Kotwali Police Action Against Cafe Owners : अहिल्यानगरमध्ये कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई केलीय. कॉलेजच्या मुला-मुलींना कॅफेच्या (Cafe) नावाखाली अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोर्ट गल्लीतील एका कॅफेत प्लायवूडचे कम्पार्टमेंट करून (Kotwali Police) पडदे लावून अंधार करण्यात आला होता. या ठिकाणी शाळा-कॉलेजमधील मुला-मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध […]
9 Rifles 58 Live Cartridges Seized from Jammu Kashmir Accused : राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. अशातच अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar Crime News) मोठी कारवाई करण्यात आलीय. अहिल्यानगरमध्ये काश्मीर येथील 9 तरूणांना अटक करण्यात आल्याचं समोर आलंय. त्यांच्याकडे मोठा शस्त्रसाठा सापडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या तरूणांकडून 9 रायफली अन् 58 काडतुसं जप्त करण्यात (crime news) […]