Important news for Ahilyanagar Yellow alert issued and Administration appeals for vigilance : अहिल्यानगर जिल्ह्यात 4 ते 7 जून 2025 दरम्यान वीजांच्या कडकडाटासह वादळी वारा व मुसळधार पाऊस होण्याचा शक्यता भारतीय हवामान खात्यामार्फत वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी यलो अलर्टही जारी करण्यात आला असुन नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. श्रीगोंदा व कर्जत […]
Rohingya Bangladeshis in Ahilyanagar district Shiv Sena to Police : अहिल्यानगर शहर (Ahilyanagar) आणि जिल्ह्यांत बांगलादेशींनी घुसखोरी केली आहे. यामुळे नगर शहरासह जिल्ह्याच्या सुरक्षेला आणि जातीय, धार्मिक एकतेला मोठा धोका आहे. त्यावर तत्काळ कारवाई करावी करण्यात यावी, यासाठी आता ठाकरेंची शिवसेना ( Thackeray Shiv Sena) आक्रमक झाली आहे. याबाबत शिवसैनिकांनी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे […]
MP Nilesh Lanke Exclusive Interview : लोकसभा निवडणुकीला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर खासदारांची एक वर्षाच्या कारकीर्देच्या पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीने खासदारांच्या रिपोर्ट कार्डचा आढावा घेतला. यावेळी खासदार निलेश लंके यांनी सडेतोड भाष्य केलं.
MP Nilesh Lanke Interview With Letsupp Marathi : लोकसभा निवडणुकीला (Lok Sabha) एक वर्ष पूर्ण झालंय. खासदारांच्या एक वर्षाच्या कारकीर्देच्या पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीने खासदारांच्या रिपोर्ट कार्डचा आढावा घेतला. यावेळी खासदार निलेश लंके यांनी (Nilesh Lanke) सडेतोड भाष्य केलं. त्यांनी सुपा एमआयडीसीवरून (Supa MIDC) विरोधकांवर हल्लाबोल केलाय. गंभीर आरोप देखील केले (Ahilyanagar News) आहेत. सुपा एमआयडीसी […]
Code of conduct of the Ahilyanagar Maratha community: लग्नसोहळ्यात आलेल्या वाईट प्रथांवरही टीका होऊ लागलीय. हे लग्न सोहळे महागडे न होता ते साधे व्हावे, यासाठी अहिल्यानगरमध्ये मराठा समाजाने पुढाकार घेतलाय.
CM Devendra Fadnavis in Chowdi Ahilya Devi Trishatabdi Janmotsav : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilya Devi Janmotsav) यांचा त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळा चौंडीमध्ये (Chowdi) आज संपन्न झालाय. अहिल्यादेवींना अभिवादन करण्यासाठीसाठी आज बडे नेते चौंडीमध्ये दाखल झाले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हजेरी लावली. लवकरच राष्ट्रपती, पंतप्रधान चौंडीत येतील, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM […]
Sale Of Cotton Seeds At Excessive Rates in Pathardi : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील पाथर्डी (Pathardi) शहरात जादा दराने कपाशी बियाण्यांची विक्री (Cotton Seeds) करण्यात येत होती. या कृषी सेवा केंद्रावर कृषी विभागाने धडक कारवाई केली आहे. संबंधितदुकानचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कृषी अधिकारी तथा बियाणे निरीक्षक गौतम हरिभाऊ फाजगे यांनी […]
Ram Shinde blow to Rohit Pawar Rebel corporators join BJP : अहिल्यानगर जिल्ह्यातील (Ahilyanagar Politics) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या (Rohit Pawar) गटातून बाहेर पडलेले बंडखोर आठ नगरसेवक, काँग्रेसचे तीन, अशा 11 नगरसेवकांनी मुंबईत भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे (Ram […]
Ahilyanagar मध्ये दमदार पाऊस झाल्याने अनेक रस्ते जलमय झाले होते. तर सारोळा व खडकी या गावांमध्ये ढगफुटी झाल्याचं पाहायला मिळालं.
Ahilyanagar जिल्ह्यात 26 ते 28 मे दरम्यान वीजांच्या कडकडाटासह वादळी वारा व मुसळधार पाऊस होण्याचा शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.