अहमदनगर : आगामी लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघातून सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांना उमेदवारी मिळणार का? याची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु आहे. अशात भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनीही दंड थोपटत आपण लोकसभेला इच्छुक असल्याचे सांगितले आहे. तशी तयारीही शिंदे यांनी सुरु केल्याचे बोलले जात आहे. विखे यांच्या विरोधात ते थेट पंगा […]
अहमदनगर दक्षिण या लोकसभा मतदारसंघा भाजपचा उमेदवार कोण असणार, याची खरे तर एवढी चर्चा व्हायचं कारण नव्हतं. पण या मतदारसंघात भाजप नवीन चेहरा शोधत आहे. विद्यमान खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांना भाजप पुन्हा उमेदवारी देणार नाही. ऐन वेळी नवीन चेहरा भाजपकडून उभा राहणार आहे. माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांनीही दंड […]
Ahmedanagar news : गेल्या काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसला रामराम ठोकत त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. पडसाद पाहता चव्हाण यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे विनायक देशमुख (Vinayak Deshmukh) यांनी देखील काँग्रेसला रामराम ठोकला. काँग्रेस मधून बाहेर पडल्यानंतर देशमुख थेट आज भाजपाच्या एका कार्यक्रमांमध्ये दिसले. विखे व देशमुख हे […]
Sujay Vikhe : अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या भाषणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी घराणेशाहीवर मोठे भाष्य केले आहे. एकाच कुटुंबातील दहा जण राजकारणात येणं यात गैर काहीच नाही. पण जो पक्ष कुटुंबातून चालवता जातो, ती घराणेशाही आहे, असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. दरम्यान नगर जिल्ह्यातही अनेक राजकीय कुटुंबात परंपरेने घरातीलच […]
Radhakrishna Vikhe Patil : ऊर्ध्व प्रवरा निळवंडे धरणाच्या (Pravara-Nilwande Dam) उजव्या कालव्यातून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या हस्ते आज पाणी सोडण्याची चाचणी यशस्वीपणे पार पडली. यावेळी विखे म्हणाले की अनेक वर्षे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागला.पण आता पाण्याची प्रतिक्षा संपली आहे. डाव्या कालव्या प्रमाणेच उजव्या कालव्याला पाणी मिळाल्याने दोन्ही कालव्यावरील शेतकऱ्यांना […]
Sujay Vikhe and Anna Hazare meet : नगर दक्षिणचे विद्यमान खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी आज राळेगणसिद्धी इथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांची भेट घेतली. यावेळी खासदार सुजय विखे यांनी अण्णा हजारे यांचे चरणस्पर्श करत आशीर्वाद घेतले. अण्णा हजारे आणि सुजय विखे यांच्या भेटीनंतर जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधान आले आहे. राजकीय विरोधक […]
Ahmednagar News : राज्यात पेपरफुटीचे सत्र सुरू असताना यावर राज्य सरकारकडून ठोस पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे परीक्षार्थींंमध्ये मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे. पेपर फोडणाऱ्यांना कोणत्याही कायद्याची भीती राहिलेली नाही. वेळीच यावर ठोस कायदा केला नाही तर भविष्यात स्पर्धा परिक्षांचे पेपर फुटतं राहतील. नोकर भरती करणाऱ्या खासगी कंपन्यांवर कायद्याचा धाक असायला हवा. जेणेकरून भविष्यात […]