Eknath Shinde On Nilesh Lanke : महाविकास आघाडीच्या रावणरुपी असलेल्या लंकेचे दहन करून सुजय विखे (Sujay Vikhe)यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून द्या, कारण ड्रामा करुन कोणी निवडून येत नाही. त्यासाठी कामच करावे लागते, जे काम सुजय विखे यांनी केलेले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील (Ahmednagar Lok Sabha Election)महायुतीचे उमेदवार […]
Sujay Vikhe: विकास हेच माझे ध्येय आहे आणि केवळ विकासासाठीच मी तुमच्याकडे मते मागणार आहे. तसेच विरोधकांवर चर्चा करुन त्यांना महत्व देऊ नका, असा सल्ला देखील महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe )यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे. भाजपच्या (BJP)वर्धापन दिनानिमित्य आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. मागील पाच वर्षात आपण केलेल्या विकास कामाच्या […]
Nilesh Lanke : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024)पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी आमदार निलेश लंके (Nilesh Lanke)यांना जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर होताच निलेश लंके यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar)आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)यांचे आभार मानले. त्याचवेळी आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला कुठेही […]
Nilesh Lanke : आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी अखेर अजित पवार यांची साथ सोडली आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात दाखल झाले आहेत. आता ते तुतारी चिन्हावर लोकसभा (Loksabha Election) निवडणूक लढविणार आहेत.मी देव पाहिला नाही मात्र देवासारखा श्रेष्ठ माणूस म्हणजे शरद पवार आहेत. पवारांनी सांगितलं लोकसभा लढवावी लागेल, मी म्हणालो ठीक आहे. […]
Ahmednagar Loksabha : लोकसभा निवडणुकीसाठी (Ahmednagar Loksabha) भाजपकडून नगर दक्षिणेसाठी सुजय विखे (Sujay Vikhe) यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली. त्या अनुषंगाने भाजपची (BJP) आढावा बैठक देखील आज पार पडली. मात्र, या बैठकीमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना सुजय विखे यांनी मंचावरूनच जाहीर माफी देखील मागितली आहे. इंडिया आघाडीच्या सभेला अखिलेश यादवांची दांडी, निवेदन जारी सांगितलं […]