दहिगावने परिसरात दबावाचे राजकारण होत आहे. विकासकामासाठी ठराव देण्यात अनेकदा आडकाठ्या घालण्यात आल्या. - आमदार राजळे
तुमच्यासारख्या बिबट्यांचा बंदोबस्त हा टायगरच करेल, असा इशारा सुजय विखेंनी (Sujay Vikhe) बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat यांना दिला.
शेकडो कार्यकर्त्यांनी भाजप (BJP) उमेदवार शिवाजीराव कर्डिलेंवर (Shivajirao Kardile) विश्वास दाखवून भाजपमध्ये प्रवेश केला.
नगर जिल्ह्यातील तीन विद्यमान आमदार असलेले मतदारसंघ आणि पारनेरची जागाही अजितदादा गटाला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
मी अजून संपलेलो नाही, टायगर अभी जिंदा है, अशी वादळे येतात आणि जातात, असं म्हणत विखेंनी खासदार लंकेंना इशारा दिला.
महाविकास आघाडीचे वरिष्ट नेते शरद पवार, नाना पटोले, उद्धव ठाकरे हे जागावाटपाचा निर्णय घेतील. ते जो काही निर्णय घेतील, तो निर्णय आम्हाला मान्य
मविआचं सरकार असतांना मतदारसंघात अनेक योजना आणल्या. मात्र, महायुती सरकारच्या काळात अनेक योजना खोळंबल्या. - आमदार तनपुरे
मधुकर राळेभात यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ऐन विधानसभेपूर्वी राळेभात यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का आहे.
उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार कुणालाही नाही, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष मिळून उमेदवार ठरवतील - शरद पवार
धर्म आणि जातीच्या नावावर विष कालवणे सहन करणार नसल्याचा इशारा डॉ. सुजय विखेंनी (Dr. Sujay Vikhe) दिला.