Ahmednagar Politics : पाथर्डीमधील नगरपरिषदेच्या कारभारात प्रचंड भ्रष्टाचार सुरू असल्याच्या कारणावरून राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे (Pratap Dhakane) आक्रमक झाले आहे. त्यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून (Ahmednagar Politics) आमदार मोनिका राजळेंवर (Monika Rajale) टीका केली आहे. ‘बाराशे कोटींच्या विकासकामांच्या जाहिराती केल्या. त्यातील किती पैसे तुमच्या खिशात गेले. याचा हिशोब द्यायला मी तयार आहे. त्यासाठी माझी तयारी असून मी सिद्ध […]
अहमदनगर : राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडल्यानंतर स्थापन झालेल्या महायुती सरकारने मागील विविध विकास कामांना स्थगिती दिली. याचा प्रत्यक्ष फटका हा विकासकामांना बसला. मात्र, महाविकास आघाडीचे सरकारच्या काळात मंजूर कामांसाठी मोठे प्रयत्न करून कोट्यवधी रूपयांचे काम राहुरी या आपल्या मतदार संघात सुरू झाले. परंतु, या कामांचे फुकटचे श्रेय घेण्यासाठी नगरचे पुढारी धावपळ करू लागले आहे, […]
अहमदनगर : आगामी काळात लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका आहे. यापूर्वीच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. यातच खासदार सुजय विखेंकडून (MP Sujay Vikhe) सुरु असलेली साखर पेरणी सध्या जिल्ह्यात चांगलीच गाजू लागली आहे. नुकतेच साखर वाटपावरून विखेंनी विरोधकांना शाब्दिक टोले लगावले. साखर वाटण्याची हिंमत आमच्यात आहे, आमची साखर ज्यांना आवडत नाही, त्यांनी ती घेऊ नये, […]