अहमदनगर रेल्वे स्थानक आता अहिल्यानगर रेल्वे स्थानक नावाने ओळखले जाणार आहे. जिल्ह्याचे नाव बदलल्यानंतर रेल्वे प्रशासनाने नामांतराचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला होता.