Ahmedabad Air India Plane Crash Black Box Update : अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा (Air India Plane Crash) 12 जून रोजी अपघात झाला. अपघातग्रस्त एअर इंडियाच्या विमानाच्या ब्लॅक बॉक्सची (Black Box) चौकशी सुरू आहे. ही चौकशी एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोकडून केली जात आहे. राम मोहन नायडू यांनी स्पष्ट केले की, विमानाचा ब्लॅक बॉक्स परदेशात […]
या अपघाताची चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृह सचिवांच्या नेतृत्वात एक उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली आहे.
Supriya Sule On Ahmedabad Air India Plane Crash : अहमदाबाद विमानतळाजवळच एअर इंडियाच्या प्रवासी विमानाचा अपघात (Air India Plane Crash ) झालाय. विमान पडल्यानं अनेकांचा मृत्यू झालाय. यावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी (Supriya Sule) म्हटलंय की, आज ब्लॅक बॉक्स मिळाला आहे, आता रिपोर्टची वाट बघावी लागेल. येणाऱ्या अधिवेशनात पहलगाम आणि यावर डिटेल्स चर्चा करावी, […]
Ahmedabad Plane Crash Air India Crew Members And Pilots Story : अहमदाबाद विमान अपघाताने संपूर्ण देशाला (Ahmedabad Plane Crash) हादरवून टाकले आहे. या अपघातात ज्या कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांनी कधीही विसरता येणार नाही अशी असह्य वेदना सहन केली आहे. या अपघातात 265 लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यात 230 प्रवासी, (Air India Crew Members) […]
What Is Mayday Call Pilot Gave Before Accident : गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावर आज दुपारी एक मोठा विमान अपघात (Ahmedabad Plane Crash) झाला. एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान AI-171 उड्डाणानंतर काही सेकंदातच (Plane Accident) कोसळले. हे विमान बोईंग 787 ड्रीमलायनर होते, ज्यामध्ये गुजरातचे (Gujrat) माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यासह एकूण 242 प्रवासी होते. दुपारी 1 वाजून […]
Ahmedabad Air India Plane Crash What Exactly Happened : गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाचा (Ahmedabad Plane Accident) अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. अपघातस्थळावरून धुराचे मोठे मोठे लोट दिसत आहेत. तर बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं आहे. विमानाने अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर लगेचच हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. विमानात एकूण 242 लोक (Air India […]
Air India Plane : नवी दिल्लीहून शिकागोला जाणारे एअर इंडिया विमानामध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर एअर इंडियाचे विमानाची कॅनडामध्ये