जगातील 20 सर्वाधिक प्रदुषित शहरांत एकट्या भारतातील तब्बल 13 शहरांचा समावेश आहे.
भारतात वायू प्रदूषणाची समस्या (Air Pollution) अत्यंत गंभीर बनली आहे. शहरांमध्ये वाहनांची संख्या अमाप वाढली आहे
Tandoor Banned In Bhopal Due to Air Pollution : मध्य प्रदेशमधून (Madhya Pradesh) एक मोठी बातमी समोर आलीय. भोपाळमध्ये (Bhopal) तंदूर बॅन करण्यात आल्याची माहिती मिळतेय. यामुळे आता भोपाळवासीयांना बंधन पाळावं लागणार आहे. वाढत्या वायू प्रदूषणामुळे महापालिकेने तंदूरमध्ये कोळसा जाळण्यास बंदी (Tandoor Banned) घातली आहे. तंदूर जाळणाऱ्यांना दंड ठोठावला जात आहे. हॉटेल व्यावसायिकांना आता तंदूरी […]
पाकिस्तानच्या दक्षिण पंजाब प्रांतातील मुलतान शहरात प्रदूषण प्रचंड वाढलं आहे. या शहरातील AQI 2553 वर पोहोचला आहे.
प्रदूषणामुळे डोळ्यांना रक्त पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये सूज आणि रक्ताच्या गाठी होण्याची शक्यता असते.
मुंबई, पुणे, बंगळुरू, चेन्नई यांसारख्या मोठ्या शहरांतही दिवसागणिक प्रदूषण वाढत चाललं आहे. ही स्थिती अतिशय धोकादायक आहे
प्रदूषणामुळे यंदा लोकांमध्ये ड्राय आय सिंड्रोम (Dry Eye Syndrome) समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
Bengaluru Traffic : भारताच्या अनेक मोठ्या शहरांची लोकसंख्या कोटींच्या घरात आहे. ट्रॅफिक क्वालिटी इंडेक्सकडून (Traffic Quality Index) बंगळुरू शहराला सर्वाधिक गर्दीचा शहर म्हणून मान्यता मिळाली आहे. ट्रॅफिक गुणवत्ता निर्देशांक वाहतुकीच्या परिस्थिबाबत अचूक अहवाल देतो. यामध्ये बंगळुरू शहर (Bengaluru) सर्वाधिक गर्दीच शहर म्हणून नमूद करण्यात आले आहे. या शहराचा स्कोर ८०० ते १००० च्या दरम्यान आहे. […]
नॉर्वे या देशात पेट्रोल वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढली आहे. सरकारच्या प्रयत्नांमुळे हे यश मिळालं.