- Home »
- ajay devgan
ajay devgan
‘मैदान’कडून प्रेक्षकांची निराशा; ‘BMCM’ला अधिक पसंती, वाचा पहिल्या आठवड्यात किती झाली कमाई
Maidaan VS BMCM BO DAY 6: दर आठवड्याला नवीन चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होतात. चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होताच पहिल्या दिवशी किंवा आठवडाभरात हे चित्रपट किती व्यवसाय करतील याचा अंदाज प्रेक्षक लावत असतात. अशातच आता ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेला अजय देवगणचा (Ajay Devgan) चित्रपट मैदान (Maidaan )आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) टायगर श्रॉफचा (Tiger Shroff) चित्रपट […]
Box Office : अजयच्या ‘मैदान’ला प्रेक्षकांची निराशा, वाचा चौथ्या दिवशी किती झाली कमाई
Maidaan film box office collection 4: अजय देवगणच्या (Ajay Devgan) मैदानाला (Maidaan Movie) समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र यानंतरही चित्रपटाचे कलेक्शन ज्या मोठ्या प्रमाणावर आणि धूमधडाक्यात प्रदर्शित झाले आहे त्यानुसार होत नाही. (box office collection ) मात्र वीकेंडमध्ये चांगली कमाई करण्यात चित्रपट यशस्वी ठरला असल्याचा अंदाज लावला जात आहे. (social media) आता आठवड्याच्या 4 […]
‘ॲनिमल’ नंतर आता अजय देवगणचा ‘मैदान’ सिनेमावर जावेद अख्तर पुन्हा बोलले
Javed Akhtar On Maidan Ajay Devgan: सुप्रसिद्ध अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgan) ‘मैदान’ हा (Maidan Movie) चित्रपट प्रदर्शित झाला. आगाऊ बुकिंगमध्ये या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळाला असून त्याचा ट्रेलर चाहत्यांना खूप आवडला आहे. आता हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. नुकतचं या चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते, ज्यात चित्रपटसृष्टीतील […]
रिलीज आधीच ‘मैदान’ आणि BMCM ची ॲडव्हान्स बुकिंग, तब्बल ‘एवढ्या’ कोटींची तिकिट्स विक्री
Maidaan Vs BMCM Advance Booking: ईदच्या निमित्ताने चित्रपटगृहांमध्ये धमाका होणार आहे. खरंतर, 10 एप्रिल रोजी अजय देवगण (Ajay Devgan) स्टारर स्पोर्ट्स ड्रामा ‘मैदान’ (Maidaan Movie) अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफचा (Tiger Shroff) ॲक्शन पॅक्ड चित्रपट ‘बडे मियाँ छोटे मियाँ’सोबत (Bade Miyan Chhote Miyan) रिलीज होत आहे. बड्या स्टारकास्ट असलेल्या या दोन चित्रपटांचा ट्रेलर […]
Maidaan Movie: अजय देवगणच्या ‘मैदान’मधील ‘रंगा रंगा’ गाणं रिलीज
Ranga Ranga Song Released: ‘शैतान’च्या अफाट यशानंतर अजय देवगण (Ajay Devgan) आता अमित शर्मा दिग्दर्शित ‘मैदान’ (Maidaan Movie) या चित्रपटात दिसणार आहे. (Ranga Ranga Song) या चित्रपटात अजयची जोडी प्रियमणीसोबत पहिल्यांदाच दिसणार आहे. (Social media) हा चित्रपट ईदच्या खास मुहूर्तावर म्हणजेच 10 एप्रिल रोजी थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. याआधी निर्मात्यांनी ‘मैदान’ मधील ‘रंगा […]
अक्षय- टायगरच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’च्या शेवटच्या सीनमध्ये चाहत्यांना मिळणार मोठे सरप्राईज!
Bade Miyan Chhote Miyan Update News: 10 एप्रिल हा दिवस चाहत्यांच्या दृष्टीकोनातून खूप चांगला असणार आहे. दोन मोठे सिनेमा येत आहेत. अक्षय कुमार विरुद्ध अजय देवगण. (Akshay Kumar vs Ajay Devgan) दोघांमधील या लढतीत कोण बाजी मारणार हे जाणून घेण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफने (Tiger Shroff) पूर्ण […]
Maidaan निमित्त अजयची प्रांजळ कबुली; सय्यद अब्दुल रहीम यांच्याबद्दल पहिल्यांदाच ऐकलं
Maidaan Ajay Devgan opens up about Syed Abdul Rahim : अजय देवगण ( Ajay Devgan ) सध्या त्याच्या चित्रपटांमुळे जोरदार चर्चेत आला आहे. ‘मैदान’ ( Maidaan ) हा चित्रपट प्रदर्शित होत आहेत. या चित्रपटा निमित्त अजय देवगन ने एक प्रांजल कबुली दिली आहे. ती म्हणजे मैदान हा चित्रपट ज्यांच्या जीवनावर आधारित आहे. ते सय्यद अब्दुल […]
Shaitan: काळी जादू दाखवायला आर. माधवन तुमच्या घरी येतोय; कधी आणि कुठे पाहाल सिनेमा?
Shaitan OTT Release: बॉलिवूड (Bollywood) अभिनेते अजय देवगण (Ajay Devgan) आणि आर. माधवन (R. Madhavan) स्टारर ‘शैतान’ (Shaitan Movie) हा चित्रपट सध्या थिएटरमध्ये दाखल होत आहे. (Shaitan OTT Release) या चित्रपटाला खूप पसंती दिली जात आहे. या अलौकिक थ्रिलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाच्या कथेसोबतच त्यातील पात्रांचेही खूप तोंडभरून कौतुक झाले. हा चित्रपट 8 […]
Mirza Song : अजय देवगण-प्रियामणीच्या केमिस्ट्रीने पुन्हा एकदा जिंकली चाहत्यांची मने, पाहा नवं गाणं…
Maidaan Movie Mirza Song Release: अजय देवगणच्या (Ajay Devgan) ‘मैदान’ (Maidaan Movie ) या मोस्ट अवेटेड चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आता, चित्रपटाची उत्कंठा वाढवत निर्मात्यांनी मिर्झा नावाचे हृदयस्पर्शी गाणे रिलीज केले आहे. सोशल मीडियावर (Social Media) गाणे रिलीज करताना निर्मात्यांनी कॅप्शन लिहिले आहे की, ‘मिर्झा, मी घरी आल्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले […]
बॉक्स ऑफिसवर ‘शैतान’चं वादळ; 9 दिवसात बजेटचे डबल पैसे वसूल, किती केली कमाई?
Shaitaan Box Office Collection Day 9: अजय देवगण (Ajay Devgan) आणि आर माधवन (R Madhavan) स्टारर चित्रपट ‘शैतान’ (Shaitaan Movie) 8 मार्च रोजी थिएटरमध्ये दाखल झाला. चित्रपट प्रदर्शित होऊन 9 दिवस झाले आहेत आणि या 9 दिवसात चित्रपटाने दररोज करोडो रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने आधीच जगभरात 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे, तर हा […]