- Home »
- Ajay Devgn
Ajay Devgn
BMCM ची’ जादू ओसरली! 18 व्या दिवशी केली केवळ इतकी कमाई, ‘मैदान’ची अवस्था तर आणखी बिकट
Maidaan VS BMCM Box Office: अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा 'बडे मियाँ छोटे मियाँ'ची 18 दिवसांची कमाई आता 60.65 कोटी रुपये झाली आहे. .
Box Office: अजय देवगणचा ‘मैदान’ चित्रपट फ्लॉप, 15 व्या दिवशी फक्त 38.55 कोटींचे कलेक्शन
Maidaan Box Office Collection: 'मैदान'ने रिलीजच्या 15 व्या दिवशी एकूण किती कलेक्शन केले आहे चला तर मग जाणून घेऊया?
Box Office: बजेटच्या आकड्यांपासून दूर आहे अजयच्या ‘मैदान’ सिनेमाची कमाई
Maidan Box Office Collection Day 13: यावर्षी रिलीज झालेला अजय देवगणचा (Ajay Devgn) हॉरर थ्रिलर चित्रपट ‘शैतान’ (Shaitan Movie) सुपर-डुपर हिट ठरला. यानंतर अजयचा दुसरा चित्रपट ‘मैदान’ (Maidan ) देखील बॉक्स ऑफिसवर (box office) भरघोस कमाई करेल असे वाटत होते, मात्र हा चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. ‘मैदान’चे बॉक्स ऑफिसवरील गल्ला खूपच निराशाजनक […]
‘मैदान’ सिनेमानं पहिल्या आठवड्यात कमावले किती कोटी? बजेटचा आकडा आहे खूपच मोठा
Maidan Box Office: बॉलीवूड (Bollywood) अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) हा अशा स्टार्सपैकी एक आहे, जो कमी बजेटच्या चित्रपटांमध्येही धमाका निर्माण करतो. (Maidan Movie) गेल्या अनेक वर्षांपासून अजय देवगण त्याच्या कमी बजेटच्या चित्रपटांनी थिएटर्समध्ये धुमाकूळ घालत असल्याचे दिसून आले आणि त्याच्या चित्रपटांनी त्याला अजिबात निराश केले नाही. मात्र यावेळी तसे होताना दिसत नाही. यावेळी ईदच्या […]
Karan Johar: ‘मैदान’मधील अजय देवगणचं करण जोहरने केलं कौतुक; म्हणाला, “सर्वोत्कृष्ट कामगिरी…”
Karan Johar On Maidaan: अजय देवगणचा (Ajay Devgn) 2024 चा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘मैदान’ (Maidaan Movie) थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटातील अजयच्या दमदार अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. आता करण जोहरही (Karan Johar) अजयच्या मैदानाचा चाहता झाला आहे. करणने या चित्रपटाचे केवळ कौतुकच केले नाही तर अजय देवगणच्या कारकिर्दीतील हा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट अभिनय असल्याचे […]
अक्षयच्या ‘BMCM’ वरही प्रेक्षक नाराज? कमाईतही मोठी घसरण; पाहा दुसऱ्या दिवसाचं कलेक्शन
Maidan vs Bade Miyan Chhote Miyan Box Office : ईदच्या मुहूर्तावर जेव्हा-जेव्हा सलमान खानचे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत, तेव्हा सर्वच चित्रपट 100कोटींहून अधिकचा व्यवसाय करण्यात यशस्वी ठरले आहेत. मात्र, सर्व चित्रपटांची ओपनिंग केवळ 15 कोटींहून अधिक झाली आहे. पण यावेळी ईदच्या मुहूर्तावर अजय देवगण (Ajay Devgn) ‘मैदान’ (Maidan) चित्रपट घेऊन आला आहे आणि अक्षय कुमारने […]
अजयच्या ‘मैदान’ला प्रेक्षकांची अधिक पसंती, वाचा पहिल्या दिवशी किती झाली कमाई
Maidaan Box Office Collection Day 2 Prediction: या वर्षी रिलीज झालेल्या अजय देवगणचा (Ajay Devgn) हॉरर चित्रपट ‘शैतान’ ने (Shaitaan) बॉक्स ऑफिसवर खूप धुमाकूळ घातला आणि या चित्रपटानेही प्रचंड कलेक्शन केले. आता अजय ईदच्या मुहूर्तावर ‘मैदान’ (Maidaan ) या स्पोर्ट्स ड्रामाद्वारे थिएटरमध्ये पोहोचला. अजयच्या वर्षातील दुसऱ्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर (Box Office) अक्षय कुमार आणि टायगर […]
Box Collection : ‘मैदान’ चित्रपटाची संथ सुरुवात, पहिल्या दिवसाची कमाई किती? जाणून घ्या
Maidaan Box Office Collection Day 1: अजय देवगणचा (Ajay Devgn) पीरियड स्पोर्ट्स ड्रामा ‘मैदान’ (Maidaan Movie) अखेर आज पडद्यावर आला आहे. हा चित्रपट 1950 आणि 60 च्या दशकाच्या सुरुवातीला सय्यद अब्दुल रहीम यांच्या कोचिंग कार्यकाळातील भारतीय फुटबॉलच्या सुवर्णकाळाची कथा सांगते. अमित शर्मा (Amit Sharma) दिग्दर्शित या चित्रपटात अजयने प्रशिक्षकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात प्रियमणी, […]
Box Collection: ‘शैतान’ ची बॉक्स ऑफिसवर जादू कायम; चौथ्या आठवड्यात कमावले इतके कोटी
Shaitaan Box Office Collection Day 22: विकास बहल (Vikas Bahl) दिग्दर्शित ‘शैतान’ (Shaitaan Movie) हा हॉरर थ्रिलर चित्रपटगृहात प्रदर्शित होऊन तीन आठवडे झाले आहेत. या चित्रपटाने या काळात बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगली कामगिरी केली आहे आणि त्याच्या खर्चापेक्षा दुप्पट व्यवसाय केला आहे. हा सुपरनॅचरल थ्रिलर देखील 2024 मधील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला […]
Singham Again : सिंघम अगेनच्या शूटिंगसाठी रोहित- करीना कपूर पोहोचले वाईच्या 262 वर्षे जुन्या मंदिरात
Singham Again: प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) त्याचा आगामी चित्रपट ‘सिंघम अगेन’च्या (Singham Again Movie) शूटिंगसाठी महाराष्ट्रातील ‘टेम्पल सिटी’मध्ये पोहोचला आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत (Ajay Devgn) करीना कपूर (Kareena Kapoor) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाचा शेवटचा टप्पा सुरु असल्याची माहिती समोर आली […]
